• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण कोकणातील लहानशा गावात वैद्यकीय क्षेत्रातील गरुडझेप, विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ
कोकणातील लहानशा गावात वैद्यकीय क्षेत्रातील गरुडझेप, विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ
रुग्णाच्या मेंदूचील मोठी गाठ सर्जरी न करता डॉक्टरांनी काढली. डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे. रत्नागिरी डेरवण येथील बी. के.एल.वालावलकर रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे.रुग्णाच्या डोळ्यांच्या मज्जातंतूंवर (ऑप्टिक नर्व्हज) धोकादायकपणे दाब देणाऱ्या पिट्युटरी ट्यूमरला (मेंदूतील गाठ) अत्यंत प्रगत अशा ‘एन्डोस्कोपिक ट्रान्सनासल’ पद्धतीद्वारे यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

ही संपूर्ण शस्त्रक्रिया विनाटाका आणि रुग्णाच्या नाकावाटे करण्यात आल्याने बाहेरून कोणतीही चीरफाड किंवा कवटी उघडण्याची गरज भासली नाही. रुग्णाच्या मेंदूतील ही गाठ इतकी मोठी झाली होती की,तिचा दृष्टीवर थेट परिणाम होऊन रुग्णाला कायमचे अंधत्व येण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भाटजीवाळे आणि ईएनटी (ENT) सर्जन डॉ. राजीव केणी यांच्या मार्गदर्शनाखालील तज्ज्ञ वैद्यकीय चमूने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पाडली आहे. “गाठ कवटीच्या तळाशी अत्यंत नाजूक ठिकाणी होती. ‘मिनिमली इन्व्हेजिव्ह’ (कमीत कमी चीरफाड) पद्धतीमुळे आम्ही एन्डोस्कोपचा वापर करून थेट गाठीपर्यंत पोहोचलो.यामुळे मेंदूला बाजूला न करता, डोळ्यांच्या मज्जातंतूंचा दाब सुरक्षितपणे कमी करून गाठ अचूकतेने काढता आली,” अशी माहिती डॉ. भाटजीवाळे यांनी दिली.

या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञांच्या (अनेस्थेसिया) टीमनेही अत्यंत मोलाची भूमिका बजावली. या प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्णाच्या शरीरावर कोणतेही वण राहिले नाहीत आणि त्यांना पारंपरिक ‘ओपन-ब्रेन’ शस्त्रक्रियेसारख्या दीर्घकालीन आरामाची गरज भासणार नाही..

लाखोंचा खर्चिक उपचार ‘PMJAY’ अंतर्गत मोफत
महानगरांमधील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये या उच्च दर्जाच्या न्यूरोसर्जिकल प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.मात्र,वालावलकर रुग्णालयात ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’अंतर्गत (PMJAY) ही संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.यामुळे ग्रामीण भागातील प्रादेशिक वैद्यकीय केंद्रांची वाढती क्षमता आणि गरीब रुग्णांना मिळणारे जागतिक दर्जाचे जीवदान अधोरेखित झाले आहे. रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारा हा यशस्वी प्रयोग कौतुकास्पद ठरत असून,रुग्णाची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

निफाडवाडी आदिवासी वाडीत विविध सामाजिक संस्थांचा संयुक्त समाजपयोगी अभिनव उपक्रम..!

Next Post

वाकी नदीकाठावर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

वाकी नदीकाठावर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In