• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निफाडवाडी आदिवासी वाडीत विविध सामाजिक संस्थांचा संयुक्त समाजपयोगी अभिनव उपक्रम..!

Rudra by Rudra
June 1, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
निफाडवाडी आदिवासी वाडीत विविध सामाजिक संस्थांचा संयुक्त समाजपयोगी अभिनव उपक्रम..!
आज पेण तालुक्यातील निफाडवाडी आदिवासी वाडीत
सामाजिक संस्था:- 1) शंभवे सोशल वेल्फेअर फाउंडेशन 2)इवांश सोशल वेल्फेअर फाउंडेशन 3) युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन
4)केशर भवानी सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
“शंभवे सोशल वेल्फेअर फाउंडेशन”, “इवांश सोशल वेल्फेअर फाउंडेशन” व “युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन”यांच्या माध्यमातून निफाडवाडीमध्ये उपक्रम राबविण्यात आले*
1)आरोग्य तपासणी शिबिर:- राकेश राणे सर यांच्या माध्यमातून
डॉ.विशाल राणे व डॉ.योगिता सावंत यांच्या टीमने
आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
यात जवळपास 40 ते 50 महिलांनी याचा लाभ घेतला.
*आपले अधिकार आणि कर्तव्ये :-

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

प्रमुख मार्गदर्शक:- सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत आणि ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण मॅडम
विषय:- 1)बालविवाह प्रतिबंध कायदा 2006
2) बालमजुरी प्रतिबंध कायदा-1986
3)व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती अभियान
4) शैक्षणिक जागरूकता(Educational Awareness)
या विषयांवर सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत आणि ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण मॅडम यांनी अगदी सखोल मार्गदर्शन करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. पुढील शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी. गाव ते शैक्षणिक संस्था यामधील अंतर. घरची कमजोर आर्थिक परिस्थिती, मुलांची शिक्षणाविषयी मानसिकता समजून घेतली. निफाडवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला, त्यानुसार पुढील उपाययोजना तयार करण्यात येणार आहे
*केशर भवानी सोशल वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम*:-
यांच्या माध्यमातून निफाडवाडीत कपडे वाटप करण्यात आले

खाऊ वाटप कार्यक्रम:-
निफाडवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले
*ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य आणि योगदान*:-
हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडण्यासाठी अंगणवाडी सेविका अनिता लोभी, पुष्पाताई शिर्के, धनाजी कुऱ्हाडे, मोहन कुऱ्हाडे, बामा पारधी, अनंता लोभी, महादेव सुतक, गणेश दरवडा, परशुराम लेंडे, राम वाघ, गौऱ्या शिद, विठ्ठल पारधी निफाडवाडीतील तरुण वर्ग, आदिवासी महिला आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले
*आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक कृतिशील नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व आणि दातृत्व*:- .
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे साधन आहे म्हणूनच आदिवासी मुले शिकून सुशिक्षित झाली पाहिजेत यासाठी आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक शैक्षणिक साहित्य वाटप आणि सामाजिक उपक्रम राबविणारे निस्वार्थी नेतृत्व म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत होय

Ad 1
Previous Post

डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!

Next Post

विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
7
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
1
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
22
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ

विना शस्त्रक्रिया नाकावाटे काढली मेंदूतील गुंतागुंतीची गाठ

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In