• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सीझर झालेल्या महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमितपणे करा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
सीझर झालेल्या महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमितपणे करा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी- सुहास भास्कर

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

सीझर प्रसूती झालेल्या महिलांना कुटुंच कल्याण शत्रक्रियेची सुविधा नियमितपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष विशाल वाबळे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात बाबळे यांनी नमूद केले आहे की, तालुक्यात सीझर झालेल्या महिला लाभार्थ्यांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वेळेवर व नियमितपणे उपलब्ध होत नसल्याने अनेक महिलांना मानसिक, आर्थिक

तसेच आरोग्यविषयक अडचगीता संदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.

या समस्येबाबत २९ ऑगस्ट २०२५ रोजी तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप बाबले यांनी केला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील महिलांना शस्रक्रियेसाठी वारंवार दवाखान्यांच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना अतिरिक्त

आर्थिक खर्चासह शारीरिक आणि मानसिक सहन करावा लागत आहे. शासनाच्या कुटुंब कल्याण योजनेचा लाभ पात्र महिलांना वेळेत मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंबेगाव तालुक्यातील सीझर झालेल्या महिलांसाठी कुटुंब कल्याण शाक्रिया नियमित व सुरळीतपणे सुरू कराव्यात, अडचणी दूर करून योग्य नियोजन आणि पात्र लाभार्थ्यांना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,

अशी मागणी राष्ट्रवादी आंबेगाव तालुका युवक अध्यक्ष (शरद पवार गट) श्री.विशाल वाबळे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.

Tags: Suhas Bhaskar
Previous Post

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विखरणी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची ३०१ वी जयंती व स्पोकन इंग्लिश क्लासचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

कष्टकऱ्यांचे आधारवड : डॉ. बाबा आढाव यांना प्रथम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post
कष्टकऱ्यांचे आधारवड : डॉ. बाबा आढाव यांना प्रथम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कष्टकऱ्यांचे आधारवड : डॉ. बाबा आढाव यांना प्रथम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In