• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

जे काही रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू जाणावा तेथेच श्री देव ओळखावा या न्यायाप्रमाणे मा अशोक दादा ढोले पाटील यांनी आपल्या मनाचा मानस ठेवून हा आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात या दिव्यांग लहान मुलांमध्ये साजरा करून एक आदर्श बीड जिल्ह्याला दाखवून दिला . म्हणून या वाढदिवसाच्या सर्वत्र कौतुक होत असून मा अशोक जी दादा ढोले पाटील यांना सर्वत्र मनस्वी शुभेच्छा मिळत आहेत व त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सर्वांच्या वतीने मनस्वी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना करण्यात येत आहे .

बीड प्रतिनिधी.

बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा सर्वत्र बीड जिल्ह्याला सर्वत्र परिचित असलेले असे मोठ्या मनाचे तसेच दिलदार व्यक्तिमत्व व सुंस्कृत समाजसेवक लोकांच्या सुखदुःखात सातत्याने धावून जाणारे रात्र असो की दिवस असो कुठल्याही क्षणी तात्काळ लोकांच्या हिताचे प्रश्न सातत्याने सोडवणारे असे बीड शहरातील बार्शी नाका या ठिकाणी राहणारे व नामांकित समाजसेवक तथा लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष मा अशोक जी दादा ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये बीड शहरातील पांगरी रोडवरील दिव्यांग मतिमंद शाळेतील या लहान लहान विद्यार्थ्यांसोबत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून व फळ वाटप करून वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा व संपन्न झाला करण एका ठिकाणी आपल्या श्री संतांनी सांगितले आहे की जे काही रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची श्री साधू जाणावा व तोची श्री देव ओळखावा या श्री संतांच्या वचनाप्रमाणे आणि न्याय प्रमाणे अशोक ढोले पाटील यांनी आपला वाढदिवस या रंजल्या गांजलेल्या विद्यार्थ्यांमध्ये साजरा करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आज पूर्ण केला कारण अन्नदानापेक्षाही विद्या दान अत्यंत सर्वात श्रेष्ठ असते असे श्री वेदांत शास्त्राचे वचन आहे

अन्नदान हे तापूर्ती भुक भागवते तर विद्यादान हे कायमस्वरूपी भागवते म्हणून शिकून हे लहान लहान मतिमंद व दिव्यांग मुले मोठे व्हावेत भारत देशातील सर्व उच्च पदावर जावेत तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय सेवेमध्ये यांचा सहभाग व्हावा तसेच सामाजिक सेवेमध्ये देखील यांचा सहभाग असावा तसंच राजकीय सेवेमध्ये देखील यांचा सहभाग असावा म्हणून हा मानस डोळ्यासमोर ठेवून यांना वह्या पुस्तके शालेय शिक्षण साहित्य वाटप करून तसेच त्यांना केळी फळ वाटप करून हा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यामध्ये बीड शहरांमध्ये साजरा करण्यात आला यावेळी येथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पालीमकर सर मा सिताराम ढोले पाटील तसेच दैनिक शेतकरी राजा या वृत्त मानपत्राचे मुख्य मा संपादक बाळासाहेब जी धुरंदरे उर्फ रोहीत जी धुंरधरे साहेब लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक संजय सह सचिन बोधले तसेच पत्रकार लक्ष्मण जी गायकवाड साहेब तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सर्व महिला शिक्षिका सहकर्मचारी सह अशोक ढोले पाटील यांचे सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

धाराशिव–बीड–लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख यांच्यात थेट लढत

Next Post

तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.

तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In