• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

Tuljai Express
May 31, 2026
11:16 am
No Comments

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील तुगाव येथील बौद्ध तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२९) रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या बाबत उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, (दि १८) मे रोजी तुगाव येथील भालचंद्र चोखोबा कांबळे या बौद्ध तरुणास मारेकऱ्यांनी बोलावून घेऊन गावात दोन जयंत्या का करता म्हणून जातीय द्वेष भावनेतून त्याला गावातील पंकज जोमदे, रोहित जोमदे,महेश जोमदे,चांद फकीर यांनी संगनमत करून रोहित यांच्या शेतातील द्राक्षाच्या बागेतील लोखंडी पोलला हात पाय बांधून बेदम मारहाण केली.या मारहाणीत भालचंद्र हा गंभीर जखमी झाला असून मारेकऱ्यांच्या विरोधात मुरूम पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि १९) रोजी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मात्र पोलिसांकडून आरोपींना पकडण्यास चालढकल केली जात आहे. मारेकरी आरोपी राजरोस गावात फिरत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊन त्यांना अटक करीत नाहीत.त्यातच आरोपींचें नातेवाईक फिर्यादीच्या घराकडे रात्री बे रात्री जाऊन पुन्हा दमदाटी करीत असल्याने

भालचंद्र कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या वेळी रिपब्लिकन पार्टीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के,हरिष डावरे,एस.के. चेले,बाबासाहेब गायकवाड,संजय कांबळे,धीरज बेळंबकर,दगडू भोसले,यशवंत भंडारे,प्रतीक सूर्यवंशी,रिपाईच्या महिला अध्यक्षा आशा कांबळे,सुमन गायकवाड आदींची उपस्थिती होती.प्रारंभी तहसीलदार निवेदन घेण्यास येत नसल्याने आंदोलकांनी जोपर्यंत तहसीलदार येत नाहीत तो पर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.
पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारू आंदोलन थांबवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा आंदोलक आक्रमक झाले. तहसीलदार गोविंद येरमे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारल्याने वातावरण शांत झाले.या वेळी तुगाव येथील कार्यकर्ते नीलकंठ कांबळे,
भालचंद्र लोखंडे,सुदर्शन कांबळे,नागसेन कांबळे,शाहूंराज भोसले,विद्याचंद्र कांबळे,कमळाबाई कांबळे,पंचशीला कांबळे,मंदाकिनी भोसले,छबूबाई सुरवसे,कल्पना गायकवाड,मंगलबाई गवळी,आदी सह तुगाव येथील महिलां पुरुषांची उपस्थिती मोठी होती.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

अहिल्याच्या लेकींनी मोठ्या उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
अहिल्याच्या लेकींनी मोठ्या उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती

अहिल्याच्या लेकींनी मोठ्या उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In