• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमिततेचा आरोप; योग्य दरात कंत्राट देण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमिततेचा आरोप; योग्य दरात कंत्राट देण्याची मागणी
0
SHARES
33
VIEWS
Ad 1
Ad 1

बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमितता; योग्य दरात काम देण्याची बहुजन समाज पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांचे सेलू तहसीलदार शकुंतला पाराजे यांना निवेदन सादर…
प्रतिनिधी सेलू तालुका.. शंकर पानबुडे
हिंगणी, दि. १ जून २०२६ : बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. ऍड. सुनील जी डोंगरे साहेब व वर्धा जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे साहेब लोकसभा इन्चार्ज प्रज्ञा ताई दुपट्टे महिला विंग च्या अध्यक्ष मंदा ताई नाखले तसेच सेलू विधानसभा आणी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्तितीत तहसीलदार, सेलू शकुंतला पाराजे यांना निवेदन देऊन बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायाच्या कंत्राटाबाबत योग्य दरात काम देण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

निवेदनात म्हटले आहे की, स्वस्त दरात कंत्राट घेणाऱ्या काही कंत्राटदारांकडून जलाशय परिसरातील हिंगणी, बोरधरण तसेच हिंगणा तालुक्यातील अडेगाव मालापूर गिद मगड गावांमध्ये मासेमार तसेच नागरिकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच बोऱ धरणातील मासेमारीचे काम करताना काही ठेकेदारांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यामुळे स्थानिक मासेमारांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जलाशयातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने कंत्राट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बहुजन समाज पार्टीने प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाही करावी, तसेच मत्स्यव्यवसायाचे कंत्राट देताना स्थानिक हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. श्री. सुनील जी डोंगरे साहेब वर्धा जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे सेलू विधानसभा प्रभारी अरुण शंभरकर, विधानसभा प्रभारी विशाल रंगारी मलिंद शंभरकर, महिला सेलू विधानसभा च्या महिला प्रभारी अनिता ताई पारसे बी. व्ही. एफ. संयोजक शंकर पानबुडे मधुकर सोनटक्के, किशोर खोब्रागडे मासेमारी हिंगणी चे संघटक राकेश डायरे, चिंतामण मांढरे, राजेश पारसे,तसेच हिंगना तालुक्यातील अडेगाव रामाजी मारबाते, अनिल शिंदे, गणेश डमरे, भीमराव मारबाते असे खुप मोठ्या संख्येने मासेमार महिला पुरुष यांच्या उपस्थिती मध्ये यांनी हे निवेदन तहसीलदार, शकुंतला पाराजे सेलू यांच्याकडे सादर केले.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्दीतील माणुसकी! अपघातग्रस्त सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांचा तात्काळ मदतीचा हात

Next Post

पनवेलमधील स्मशानभूमीत भ्रष्टाचाराचा आरोप; नागरिकांकडून चौकशी व कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

पनवेलमधील स्मशानभूमीत भ्रष्टाचाराचा आरोप; नागरिकांकडून चौकशी व कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In