• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्दीतील माणुसकी! अपघातग्रस्त सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांचा तात्काळ मदतीचा हात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in Blog
0
वर्दीतील माणुसकी! अपघातग्रस्त सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांचा तात्काळ मदतीचा हात
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

कळमनुरी | प्रतिनिधी :

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सफाई कर्मचारी गौतम पडघणे हे महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. या प्रसंगी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि माणुसकीमुळे त्यांना वेळेत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम पडघणे हे कळमनुरीजवळील रस्त्यावर दुचाकी घसरल्याने जखमी झाले होते. त्याचवेळी हिंगोलीकडे जात असलेले शोएब गिरगावकर यांनी त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत पाहिले. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून जखमी पडघणे यांना सुरक्षित ठिकाणी नेले, पाणी दिले आणि मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच येळेगाव तुकाराम येथील बीट जमादार राजेश घोंगडे आणि पोलीस कर्मचारी सागर वाढोणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी गौतम पडघणे यांना हिंगोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली.

विशेष म्हणजे, बीट जमादार राजेश घोंगडे यांनी स्वखर्चातून जखमीच्या औषधोपचारासाठी मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे नागरिकांसह पोलीस विभागातही कौतुक होत आहे.

वेळेवर मदत मिळाल्यामुळे जखमी सफाई कर्मचाऱ्याला उपचार मिळाले असून, पोलिसांच्या या मानवतावादी भूमिकेची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.

Ad 1
Previous Post

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

Next Post

बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमिततेचा आरोप; योग्य दरात कंत्राट देण्याची मागणी

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमिततेचा आरोप; योग्य दरात कंत्राट देण्याची मागणी

बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमिततेचा आरोप; योग्य दरात कंत्राट देण्याची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In