• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निमोणच्या सोरभ उगले व विशाल माळी यांची भारतीय सैन्यात निवड; गावात आनंदोत्सव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
निमोणच्या सोरभ उगले व विशाल माळी यांची भारतीय सैन्यात निवड; गावात आनंदोत्सव
0
SHARES
64
VIEWS
Ad 1
Ad 1

निमोण (ता. चांदवड) | प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील निमोण गावासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या घटनेत गावातील सोरभ उगले आणि विशाल माळी या दोन युवकांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. दोघेही लवकरच प्रशिक्षणासाठी रवाना होणार असून त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

सोरभ उगले यांचे वडील संजय उगले हे शेतकरी आहेत, तर विशाल माळी यांचे वडील राजेंद्र माळी हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती साधी असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या त्याग आणि मेहनतीचे फळ आज मुलांच्या यशातून दिसून आले आहे.

मुलांच्या निवडीबद्दल भावना व्यक्त करताना राजेंद्र माळी म्हणाले, “दिवसभर मोलमजुरी करायची, पण मुलगा सैन्यात गेला हीच माझी खरी कमाई आहे.” तर संजय उगले यांनी “शेतकऱ्याचा मुलगा जवान झाला, यापेक्षा मोठा अभिमान दुसरा कोणता?” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला.

दोघांच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच निमोणमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आनंद साजरा केला. युवा मित्र परिवारासह ग्रामस्थांनी सोरभ उगले, विशाल माळी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.

यावेळी गावकऱ्यांनी “कष्टकरी कुटुंबातील मुलांनी देशसेवेची वाट निवडून गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे,” अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान, सोरभ उगले आणि विशाल माळी यांनी “जय हिंद! वडिलांच्या कष्टाचे आणि निमोणच्या मातीचे ऋण आम्ही देशसेवेतून फेडू,” असा निर्धार व्यक्त केला.

त्यांच्या या यशामुळे निमोण गावासह संपूर्ण चांदवड तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Previous Post

पनवेलमधील स्मशानभूमीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नागरिकांकडून चौकशीची मागणी

Next Post

विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा रखडलेला विकास; नागरिकांमध्ये संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा रखडलेला विकास; नागरिकांमध्ये संताप

विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा रखडलेला विकास; नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In