• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

मुद्देमालासह देशी दारूचा साठा जप्त, दोघांना अटक, एक फरार
प्रतिनिधी वर्धा…
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार सध्या जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध ‘वॉश आउट’ मोहीम * तीव्रतेने राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने (DB Team) सावली (वाघ) शिवारात धाड टाकून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १,१०,००० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ११०० सीलबंद शिश्या आणि दोन दुचाकी वाहने, असा एकूण १,९०,०००/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ०८५९/२०२६, कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. प्रकाश उर्फ गोलू बाबाराव मन्ने (वय ३० वर्ष, रा. सावली (वाघ), ता. हिंगणघाट, रंजित बाबाराव अवघडे वय ३३ वर्ष, रा. सावली वाघ, ता. हिंगणघाट, यांना अटक केली असून आशिष हाडके रा. कडाजना, ता. हिंगणघाट, जि. वर्धा हा फरार आहे.

दिनांक ३१/०५/२०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास हिंगणघाट पोलिसांचे गुन्हे प्रगटीकरण पथक ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत हद्दीत गस्त घालत असताना, सावली (वाघ) ता. हिंगणघाट येथे अवैध दारूची वाहतूक व साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सायंकाळी १७:१० ते १७:५० वाजताच्या दरम्यान घटनास्थळावर प्रो-रेड (धाड) टाकली. धाडीदरम्यान पोलिसांना देशी दारूचा साठा, चार प्लास्टिक चुगड्यांमध्ये भरून असलेल्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या देशी दारूच्या ९० एम.एल. च्या एकूण ११०० सीलबंद शिश्या (प्रती शिशी किंमत १००/- रुपये प्रमाणे) – एकूण किंमत रु. १,१०,०००/ दुचाकी क्रमांक एक बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (सिल्व्हर रंगाची), आर.टी.ओ. पासिंग क्र. MH 31 BZ 9332 अंदाजे किंमत रु. ३०,०००/- *दुचाकी क्रमांक एक टी.व्ही.एस. कंपनीची ज्युपिटर मोपेड गाडी (कथ्या रंगाची), आर.टी.ओ. पासिंग क्र. MH 34 BK 8591- अंदाजे किंमत ५०,०००/- एकूण जप्त मुद्देमाल किंमतः रु. १,९०,०००/- (एक लाख नव्वद हजार रुपये)

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक, वर्धा, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक महेश ईटकल, आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे (DB Team) श्रीकांत खडसे, दिनेश तूमाने, विकास अवचट, राजेंद्र ढगे व प्रमोद जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

फरार आरोपी आशिष हाडके याचा पोलीस कसून शोध घेत असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Tags: Shankar Panbude
Previous Post

अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला

गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In