• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विविध गुन्ह्यांतील फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत; न्यायालयात हजर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
विविध गुन्ह्यांतील फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत; न्यायालयात हजर
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी : प्रणय खैरे

मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या आणि न्यायालयात हजर राहण्याबाबत वारंवार समन्स बजावूनही गैरहजर राहणाऱ्या आरोपींविरुद्ध मारेगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली. या मोहिमेत संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी अनेकदा समन्स पाठविण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ते गैरहजर राहत असल्याने पोलिसांनी शोधमोहीम राबवत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्या विरोधातील दाखल गुन्ह्यांची पडताळणी करून सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संबंधित प्रकरणांमध्ये पुढील तारखेस नियमित हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मारेगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कायद्याचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य न करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Tags: Pranav Khaire
Previous Post

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

Next Post

नाशिक–निफाडदरम्यान ऑप्टिकल फायबर केबल कट; BSNL ब्रॉडबँड सेवा विस्कळीत

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
9
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
22
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
96
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
20
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
77
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
8
Next Post
नाशिक–निफाडदरम्यान ऑप्टिकल फायबर केबल कट; BSNL ब्रॉडबँड सेवा विस्कळीत

नाशिक–निफाडदरम्यान ऑप्टिकल फायबर केबल कट; BSNL ब्रॉडबँड सेवा विस्कळीत

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In