• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीवर्धन | प्रतिनिधी –

श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

RelatedPosts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ओमकार सदानंद शेळार, वरिष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोलंबेकर, दिघीचे माजी सरपंच, माजी उपसरपंच तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिष्टमंडळाने तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. विशेषतः दिघी जिल्हा परिषद मराठी शाळेतील चार रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावर वरिष्ठ प्रभारी मनोज मालोडे यांनी दिघी येथील चारही रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील, असे आश्वासन दिले.

तसेच वरिष्ठ सहाय्यक नामेश सोमकुवर यांनी सांगितले की, श्रीवर्धन तालुक्यात सध्या १६३ शिक्षक कार्यरत असून ५९ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, बैठकीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोलंबेकर यांनी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी रमेश चव्हाण यांनी दिघी गावातील शाळेतील शिक्षकांची कमतरता पुढील तीन दिवसांत दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी अविनाश कोलंबेकर म्हणाले, “शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असेल, तर शिवसेना गप्प बसणार नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. गरज पडल्यास यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

Ad 1
Tags: Nabil Sarkhot
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेत रांजणगाव प्राथमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्तेची चमक; १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Next Post

विविध गुन्ह्यांतील फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत; न्यायालयात हजर

Related Posts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
10
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
7
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
5
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 8, 2026
6
Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
6
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
9
Next Post
विविध गुन्ह्यांतील फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत; न्यायालयात हजर

विविध गुन्ह्यांतील फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत; न्यायालयात हजर

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In