• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शालेय आधार केंद्रांबाबत नियुक्त कंपनीवर शिक्षण विभागाचा कारवाईचा बडगा; थकीत देयके रोखली, कारणे दाखवा नोटीस बजावणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
124
VIEWS
Ad 1
Ad 1

कडेगाव | प्रतिनिधी

राज्यातील शिक्षण विभागामार्फत कार्यरत असलेल्या ७१६ शालेय आधार केंद्रां संदर्भात विविध तक्रारी समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित कंपनीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ऑपरेटरांच्या सर्व तक्रारींचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत कंपनीची थकीत देयके रोखण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील आधार ऑपरेटर पुणे येथील विद्य ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र, कंपनीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ऑपरेटरांनी केला आहे. कंपनीकडून उडवाउडवीची भूमिका घेतल्याने उपस्थित ऑपरेटरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

याचदरम्यान, कंपनीच्या कथित निष्काळजी आणि भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेल्या एका ऑपरेटरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ऑपरेटरांकडून करण्यात आला. या घटनेनंतर उपस्थित ऑपरेटरांनी तीव्र संताप व्यक्त करत, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे एखादी जीवितहानी झाल्यास त्याला संबंधित कंपनी जबाबदार राहील, अशी भूमिका मांडली.

ऑपरेटरांनी सिक्युरिटी डिपॉझिट, थकीत कमिशन तसेच इतर आर्थिक देयकांबाबत शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंपनीकडून स्पष्टीकरण मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑपरेटरांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत कंपनीची कोणतीही थकीत रक्कम अदा केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Ad 1
Previous Post

पावनखिंड येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेला वेग; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेला वेग; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In