• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.आय.पी. कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औंढा नागनाथ येथे गॅस सेफ्टी प्रशिक्षण संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

औंढा नागनाथ | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

एम.आय.पी. कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औंढा नागनाथ येथे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी गॅस सेफ्टी विषयावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणामध्ये एलपीजी गॅसचा सुरक्षित वापर, गॅस गळती झाल्यास घ्यावयाची खबरदारी, आग लागल्यास करावयाच्या उपाययोजना तसेच अग्निशमन यंत्राचा योग्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

प्रशिक्षकांनी उपस्थितांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे गॅस सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रकारे प्रतिसाद कसा द्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्राचार्य रफत आलम सिद्दिकी, जाफिर पठाण, पी. एस. मुनेश्वर, शेख शहजाद, के. बी. सदाल, जुनेद पटेल, सदाशिव सोनवणे, तुराब खाँ पठाण, शेख अश्फाक, शेख मोहीन, शेख तोसिफ तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे सुरक्षा प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित केले जात असल्याचे सांगितले. गॅस सुरक्षिततेबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांमध्ये जनजागृती होऊन आपत्ती व्यवस्थापनाविषयी आत्मविश्वास वाढल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Tags: Turab Khan pathan
Previous Post

‘तलवार’चा घाव… शेतकरी बेहाल!

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक विलास बाबर यांना ‘महाकवी कालिदास साहित्य साधना पुरस्कार’ प्रदान

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

ज्येष्ठ साहित्यिक विलास बाबर यांना 'महाकवी कालिदास साहित्य साधना पुरस्कार' प्रदान

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In