• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ साहित्यिक विलास बाबर यांना ‘महाकवी कालिदास साहित्य साधना पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि समाजसेवक विलास बाबर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘महाकवी कालिदास साहित्य साधना पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गझलकार सुधीर कुबेर तसेच प्रार्थना मॅडम यांच्या हस्ते आयोजित काव्यसंमेलनात त्यांचा सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

विलास बाबर हे साहित्य क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असून, युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना या संस्थेमध्ये पुणे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक जनजागृती, नागरिकांच्या समस्या, पत्रकार संरक्षण तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत आहेत.

यावेळी युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी विलास बाबर यांचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा नव्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुरस्कार स्वीकारताना विलास बाबर यांनी हा सन्मान साहित्यप्रेमी, वाचक, सहकारी आणि आपल्या सर्व शुभेच्छुकांना समर्पित करत सर्वांचे आभार व्यक्त केले.

या पुरस्कारामुळे साहित्य, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून विलास बाबर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून गौरव व्यक्त केला जात आहे.

Tags: Amar Pathare
Previous Post

एम.आय.पी. कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औंढा नागनाथ येथे गॅस सेफ्टी प्रशिक्षण संपन्न

Next Post

मुसळधार पावसाने चिखलदरा बहरला; हिरवाई, धुक्याचा नजारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
20
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
32
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
7
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
54
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

August 30, 2026
54
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
4
Next Post

मुसळधार पावसाने चिखलदरा बहरला; हिरवाई, धुक्याचा नजारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In