• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
82
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील एका आश्रमामध्ये वैध वैद्यकीय पदवीशिवाय बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपांप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी गटविकास अधिकारी (बीडीओ) ओमप्रकाश रामावत यांनी कन्नड ग्रामीण पोलिसांकडे अहवाल सादर केला आहे. पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसताना मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच कॅन्सर, किडनीसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक फसवणूक झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, बोगस उपचारांमुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोपही तक्रारदार कडूबा मालोदे आणि शंकर जाधव यांनी प्रशासनाकडे केला आहे.

तक्रारीत संबंधित व्यक्तीने मुंगसापूर येथील सुमारे १२ ते १५ एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी न घेता हेलिपॅड उभारण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले असून, तहसीलदार आणि वन विभागाने अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.

२४ जून रोजी आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आश्रमावर छापा टाकून पाच रजिस्टर, औषधे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. मात्र, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेचे उदय शांताराम गवळी, बबनराव पवार, पांडुरंग मुरुकुंडे आदी कार्यकर्त्यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेत १४ जुलै रोजी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अहवाल सादर केला.

Ad 1
Previous Post

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे माझे कर्तव्य – महेंद्रशेठ घरत

Next Post

पावसाने दडी मारल्याने जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; खरीप पिके करपू लागली

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

पावसाने दडी मारल्याने जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; खरीप पिके करपू लागली

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In