• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पाटोदा | प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडचणी आणि प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा आगाराला भेट दिली. यावेळी आगार प्रमुख डोके साहेब यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांसमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

येडशी परिसरात रहस्यमय ‘गुड’ आवाजांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रशासकीय बाबी तसेच प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कर्मचारी हिताच्या मुद्द्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

बैठकीनंतर पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आगार परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष चातुर साहेब, विभागीय सचिव गणेश चव्हाण, वल्लभ चिरके, विभागीय सहसचिव श्रीकांत येडे पाटील, आगाराध्यक्ष चौधरी, आधार सचिव बाळासाहेब बांगर, सहसचिव बाळासाहेब डफळ, ज्येष्ठ नेते अजिनाथ वारे, रावसाहेब गायकवाड तसेच आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

Next Post

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

Related Posts

Blog

3
Blog

येडशी परिसरात रहस्यमय ‘गुड’ आवाजांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

July 16, 2026
2
Blog

शेतकऱ्यावर अन्याय सहन केला जाणार नाही; गरज पडल्यास आंदोलन करू – बाळराजे पवार

July 16, 2026
0
Blog

रसाळ दिंडीचा वेगळा उपक्रम; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन

July 16, 2026
0
Blog

निलेश कापकर यांच्या पाठपुराव्याला यश; आलेगाव–अकोला एस.टी. बस सेवा पूर्ववत सुरू

July 16, 2026
3
Next Post

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना 'नाशिक भूषण' पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

July 16, 2026

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

July 16, 2026

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In