• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ विशेष कार्यक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी : पुणे

जुन्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांना पुनर्विकास प्रक्रियेतील विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत या उद्देशाने ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पद्मावती परिसरातील अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृह, पुणे येथे होणार आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

गंगोत्री होम्स आणि व्योहर पार्किंग सिस्टीम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पुनर्विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. एकमेकांना लागून असलेल्या गृहनिर्माण संस्थांचा संयुक्त पुनर्विकास, मेट्रो प्रकल्पाच्या नियमांचा पुनर्विकासावर होणारा परिणाम, नव्या इमारतीत मिळणारी वाढीव जागा, मंजुरी प्रक्रिया तसेच इतर कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.

कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ०२०-६६४६५८९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

प्रमुख मान्यवर

  • सुहास पटवर्धन – अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ
  • अॅड. व्ही. डी. कर्जतकर – ज्येष्ठ विधिज्ञ
  • वास्तुविशारद विकास अचलकर – ए अँड टी कन्सल्टंट्स
  • गंगोत्री होम्स व व्योहर पार्किंग सिस्टीम्सचे तज्ज्ञ

याशिवाय, पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी पुनर्विकासासाठी आवश्यक परवानग्या, नियम व प्रशासकीय प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पुनर्विकासाच्या तयारीत असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.

Ad 1
Tags: Avinash Dighe
Previous Post

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

Next Post

किनवटमध्ये ‘चालती-फिरती पानटपरी’चा फंडा? गुटखा विक्रेत्यांची नवी शक्कल चर्चेत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

किनवटमध्ये 'चालती-फिरती पानटपरी'चा फंडा? गुटखा विक्रेत्यांची नवी शक्कल चर्चेत

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In