• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

मोहन बारहाते तालुकाध्यक्ष; कचरूलाल बारहाते यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

परभणी | प्रतिनिधी :

मानवत तालुक्यातील पत्रकारांची संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुका कार्यकारिणीची निवड बुधवारी (दि. १५ जुलै २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. या निवडीत ज्येष्ठ पत्रकार मोहन बारहाते यांची तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

नवीन कार्यकारिणीत गोविंद गहिलोत यांची उपाध्यक्ष, भैयासाहेब गायकवाड यांची कार्याध्यक्ष, अलीम खान पठाण यांची सचिव, रमेश मुलगीर यांची सहसचिव, इरफान बागवान यांची संघटक तर किशन बारहाते यांची कार्यवाह म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून सत्यशील धबडगे, कपिल शिंदे, हाफिज बागवान, मुस्तखिम बेलदार, राजू पठाडे, रमेश यादव, वसंत मांडे, रियाज शेख, विलास बारहाते, रिजवान बागवान, विजय यादव आणि रामकिशन कदम यांची निवड करण्यात आली.

यावेळी मावळते तालुकाध्यक्ष कचरूलाल बारहाते यांनी संघटनेच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपस्थितांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या निवड प्रक्रियेस व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, विजय कुलकर्णी, बाळासाहेब काळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, पत्रकार आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पत्रकारांच्या प्रश्नांवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मोहन बारहाते यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. मानवत तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणे, त्यांचे हित जपणे तसेच व्हॉइस ऑफ मीडियाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे मानवत तालुक्यातील पत्रकार संघटनेला अधिक बळ मिळणार असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी ही कार्यकारिणी सकारात्मक भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Next Post

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ विशेष कार्यक्रम

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
39
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
29
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
76
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
7
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
8
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
9
Next Post

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी 'रिडेव्हलपमेंटच्या दिशेने' विशेष कार्यक्रम

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In