• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपळगाव टोलनाक्यावर ५३५ किलो गांजा जप्त; ट्रक चालक अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोलनाका परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५३५ किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ₹१ कोटींहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RelatedPosts

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

या कारवाईदरम्यान गांजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, संबंधित ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे.

प्राथमिक तपासानुसार, हा गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि कोणत्या ठिकाणी पोहोचवला जाणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

Next Post

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कृषी सहकार क्षेत्रात खळबळ

Related Posts

Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
0
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
3
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
18
सुशांत आण्णा मोहिते यांची वीर योद्धा प्रतिष्ठानच्या सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती
Blog

सुशांत आण्णा मोहिते यांची वीर योद्धा प्रतिष्ठानच्या सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

September 1, 2026
2
🔊 पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डी.जे. बंदी हवी का? 🤔
Blog

🔊 पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डी.जे. बंदी हवी का? 🤔

September 1, 2026
1
दीड एकर शेती, डोक्यावर कर्जाचा भार; धामणधरीतील तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
Blog

दीड एकर शेती, डोक्यावर कर्जाचा भार; धामणधरीतील तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

September 1, 2026
0
Next Post

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कृषी सहकार क्षेत्रात खळबळ

ताज्या बातम्या

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In