• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

कोल्हापूर | प्रतिनिधी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रशासकीय व सेवा विषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना नुकतेच सादर करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

संघटनेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आठ प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या. यामध्ये कार्यालयीन परिपत्रके अधिक स्पष्ट व समजण्यास सोपी करणे, बदलीनंतर सेवा प्रमाणपत्राबाबत सुस्पष्ट मार्गदर्शन देणे, वेतन देयकाच्या प्रतीसंदर्भातील सूचना स्पष्ट करणे, लिपिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे, नाव बदलासंदर्भातील अधिकार स्पष्ट करणारे परिपत्रक जारी करणे, शिक्षक पदोन्नतीचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढणे, वैद्यकीय बिलांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना देणे तसेच शिक्षकेतर संघटनांसोबत नियमित सहविचार सभा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.

संघटनेच्या मते, या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र व गतिमान होईल.

निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव मनोहर जाधव, मार्गदर्शक बाबासो शेलार, राज्य महामंडळ उपाध्यक्ष श्रीधर गोंधळी, कार्याध्यक्ष संजय पाटील, हिशोब तपासणीस विक्रमसिंह शेलार, उपाध्यक्ष मारुती मुगुडकर, बजरंग देसाई, शहराध्यक्ष प्रशांत पोवार, गडहिंग्लज-चंदगड प्रतिनिधी अशपाक मुरसल, महेश देसाई, अशोक पाटील, शानाजी माने, अतुल ठाकूर, अमोल सदलगे, राजेंद्र कारदगे, सागर कुपले, सरदार एन. काळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

Next Post

शिवणे भागात परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप; महावितरण कार्यालयात नगरसेविका अनिताताई इंगळे यांचे ठिय्या आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

शिवणे भागात परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप; महावितरण कार्यालयात नगरसेविका अनिताताई इंगळे यांचे ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In