• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवणे भागात परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप; महावितरण कार्यालयात नगरसेविका अनिताताई इंगळे यांचे ठिय्या आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पुणे प्रतिनिधी

पुण्यातील शिवणे प्रभाग क्रमांक ३३ मधील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये नागरिकांची पूर्वपरवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराविरोधात नगरसेविका अनिताताई इंगळे यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

RelatedPosts

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सोसायटीमध्ये पोहोचले. मात्र, याबाबत नागरिकांना किंवा सोसायटी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त करत नगरसेविका अनिताताई इंगळे यांच्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच अनिताताई इंगळे यांनी कार्यकर्त्यांसह महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर कराव्यात, वाढीव वीजबिलांबाबत पारदर्शक भूमिका घ्यावी आणि कोणतीही सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना अनिताताई इंगळे म्हणाल्या, “नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार योग्य नाही. आधीच वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यांच्या शंकांचे समाधान न करता जबरदस्तीने मीटर बसवले, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही.”

दरम्यान, आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करूनच पुढील प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. या आंदोलनात शिवणे परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Tags: Ashok Andhle
Previous Post

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

Next Post

कडेगाव तालुक्यातील हॉटेल व पानपट्ट्यांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Related Posts

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.
Blog

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
3
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.
Blog

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
3
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;
Blog

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

September 1, 2026
3
“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण
Blog

“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

September 1, 2026
1
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

28
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन
Blog

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन

September 1, 2026
7
Next Post

कडेगाव तालुक्यातील हॉटेल व पानपट्ट्यांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

ताज्या बातम्या

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In