• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माऊंट कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात; सानिया पंधरे व साई राखडे यांची प्रतिनिधीपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

मुल | प्रतिनिधी

माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मुल येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थी परिषद निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. १५ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर १८ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला.

RelatedPosts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

निकाल घोषणेच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. रीमा कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी दुष्यंत गणवीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

निवडणुकीत साई राखडे यांची विद्यार्थी प्रतिनिधी (Head Boy) तर सानिया पंधरे यांची विद्यार्थीनी प्रतिनिधी (Head Girl) म्हणून निवड झाली.

याशिवाय विद्यार्थी मंत्रिमंडळात दयानंदा कांबळी (शिक्षण मंत्री), आर्यन पाल (उद्यान मंत्री), मानसी मंगर (आरोग्य मंत्री), सिद्धांत चलाख (वाहतूक मंत्री), माही ब्रामणवाडे (सांस्कृतिक मंत्री) आणि सर्वेश मुप्पिडीवार (क्रीडा मंत्री) यांची निवड करण्यात आली.

हाऊस प्रभारी म्हणून लाईट ग्रीन हाऊससाठी प्रणित कोमलवार व राधा रत्नावर, ब्लू हाऊससाठी गायत्री बोदलकर व सार्थक निमकर, डार्क ग्रीन हाऊससाठी विष्णू वाढई व सानवी नागापूरे, तर पिंक हाऊससाठी साई नायडू व करिष्मा चुदरी यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अधिश्री आनंदवार (इयत्ता ९ वी), काव्या मडावी (इयत्ता ९ वी) आणि श्री. वामन कवाडकर यांनी केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व नियोजनाची जबाबदारी श्री. वामन कवाडकर आणि श्री. भूपेंद्र मोटघरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

यावेळी प्रमुख अतिथींनी सर्व नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन करून प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करत शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

शिरपूर फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; जखमींना रुग्णालयात दाखल

Next Post

कारुंडे पालखी तळ माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची तयारी पूर्ण

Related Posts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
5
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Blog

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026
1
जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ
Blog

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

August 16, 2026
22
गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.
Blog

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

August 16, 2026
2
कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Blog

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026
2
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Blog

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
1
Next Post

कारुंडे पालखी तळ माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची तयारी पूर्ण

ताज्या बातम्या

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In