• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव-वणी महामार्गावरून अवैध दारू वाहतुकीचा संशय; नागरिकांकडून चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

RelatedPosts

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

मारेगाव-वणी महामार्गालगत असलेल्या शासनमान्य मद्यविक्री केंद्रातून दररोज रात्री चारचाकी वाहनाद्वारे बोटोनी सर्कल परिसरात अवैध दारू विक्रीसाठी मद्याची वाहतूक होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित चारचाकी वाहन नियमितपणे मारेगाव पोलीस ठाण्यासमोरून जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या कथित वाहतुकीची पोलिसांना माहिती नव्हती का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हा प्रकार नुकताच सुरू झाला आहे की यापूर्वीपासून सुरू होता, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, बोटोनी सर्कल परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही ग्रामस्थ व महिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती नागरिकांसमोर मांडावी आणि अवैध प्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

अशक्य ते शक्य! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी; ५३ वर्षीय रुग्णाला नवजीवन

Next Post

मारेगावातील बुद्ध विहार परिसरात तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू

Related Posts

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर
Blog

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

October 18, 2026
4
विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा
Blog

विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

October 18, 2026
15
Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
9
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
19
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
55
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
Next Post

मारेगावातील बुद्ध विहार परिसरात तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू

ताज्या बातम्या

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

October 18, 2026
मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In