• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

धारासूर | प्रतिनिधी :

गंगाखेड तालुक्यातील मौजे धारासूर येथील प्राचीन, ऐतिहासिक व राज्य संरक्षित गुप्तेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धाराच्या कामासाठी गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

निवेदनामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान मूळ दगडी वास्तूला कोणताही धोका निर्माण होऊ नये, तसेच नक्षीकाम, गाभारा, खांब, खुंटी आणि इंटेलॉकिंग तंत्राचा वापर करताना मंदिराचे ऐतिहासिक व स्थापत्यवैभव अबाधित राखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दि. १६ जुलै २०२६ रोजी गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य निवृत्ती कदम, जयराम कदम, अशोक शिंदे तसेच धारासूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परभणी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या गुप्तेश्वर मंदिराची प्रतिमाही भेट देण्यात आली.

यावेळी “गुप्तेश्वर भगवान की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच गुप्तेश्वर मंदिराला भेट देऊन जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धाराच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंतीही समितीने केली.

धारासूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या गुप्तेश्वर मंदिराचे संवर्धन करण्यासाठी शासनाने विशेष लक्ष घालावे, अशी अपेक्षा गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.

Ad 1
Tags: Girdhari Kadam
Previous Post

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे–बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा

Next Post

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In