• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

धारासूर | प्रतिनिधी :

वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षेत गंगाखेड तालुक्यातील धारासूर परिसरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल जय मल्हार मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

या परीक्षेत मंजुषा महादेव भुजबळ हिने ७२० पैकी ५८२ गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. तसेच कृष्णा अरुणराव जाधव याने ५४५ गुण, तर राजश्री विक्रम (भैय्या) जाधव हिने ५२९ गुण मिळवत NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

विशेषतः मंजुषा भुजबळ हिने मिळवलेल्या ५८२ गुणांमुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, परभणी जिल्ह्यातील मुलींमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, धारासूर गावाच्या शैक्षणिक लौकिकातही भर पडली आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा गौरव करावा, असे आवाहन जय मल्हार मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Girdhari Kadam
Previous Post

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Next Post

पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; हडपसर–यवतदरम्यान 31.5 किमी उन्नत महामार्ग उभारणार

Related Posts

ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
116
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
19
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
ताज्या घडामोडी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
13
ताज्या घडामोडी

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

July 18, 2026
13
Next Post

पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; हडपसर–यवतदरम्यान 31.5 किमी उन्नत महामार्ग उभारणार

ताज्या बातम्या

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

July 19, 2026

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

July 19, 2026
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In