• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवना नदीत आज पाणी; कार्यकारी अभियंता प्रवीण पाबळे यांचे आश्वासन

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
शिवना नदीत आज पाणी; कार्यकारी अभियंता प्रवीण पाबळे यांचे आश्वासन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गंगापूर प्रतिनिधी : शिवना नदीत पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण पाबळे सर यांची भेट घेऊन विनंती करण्यात आली.

RelatedPosts

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

शिवना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण पाबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आज शिवना नदीत पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी सतीश पवार, अविनाश पवार, रणजीत राजपूत, रामदास महेर,वाल्मीक पवार तसेच कोबापूर व कणकोरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवना नदीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने आश्वासन दिल्याबद्दल कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण पाबळे सर यांचे उपस्थितांनी आभार व्यक्त केले.

Previous Post

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी दीपक रणणवरे यांचा एल्गार! जालन्यात आमरण उपोषणाने प्रशासनाचे लक्ष वेधले

Next Post

हजार वर्षे जुनी प्राचीन गुंफा : दुर्लक्षितपणाचा जंगलाला लागला शापकवडशी, येथे यवतमाळ

Related Posts

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.
Blog

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

September 4, 2026
1
धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..
Blog

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

September 4, 2026
1
किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण
Blog

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

September 4, 2026
2
लक्ष्मीकांत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठीबाणा’ संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन!
Blog

लक्ष्मीकांत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठीबाणा’ संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन!

September 4, 2026
2
पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचे खुलेआम काळ्या बाजारात विक्री
Blog

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचे खुलेआम काळ्या बाजारात विक्री

September 4, 2026
2
अवघ्या तासाभरात संशयित पोलिसांच्या ताब्यात;अमळनेर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
Blog

अवघ्या तासाभरात संशयित पोलिसांच्या ताब्यात;अमळनेर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

September 4, 2026
0
Next Post
हजार वर्षे जुनी प्राचीन गुंफा : दुर्लक्षितपणाचा जंगलाला लागला शापकवडशी, येथे यवतमाळ

हजार वर्षे जुनी प्राचीन गुंफा : दुर्लक्षितपणाचा जंगलाला लागला शापकवडशी, येथे यवतमाळ

ताज्या बातम्या

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

September 4, 2026
धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

September 4, 2026
किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In