• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

अमळनेर – येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलचे उपशिक्षक दीपक रामभाऊ महाजन यांची आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील ‘अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन’ येथे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षणासाठी अधिकृत निवड झाली आहे.
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने या उच्चस्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील निवडक शिक्षकांना “Constructivism in Hands On Teaching” (कृतीयुक्त शिक्षणातून ज्ञानरचनावाद) या विषयांतर्गत आधुनिक शैक्षणिक तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण दिनांक २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार असून, यात जळगाव जिल्ह्यातून दीपक महाजन यांची निवड झाली आहे. या प्रशिक्षणामुळे साने गुरुजी कन्या हायस्कूलमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना विज्ञान व गणित विषय अधिक सोप्या व रंजक पद्धतीने शिकण्यास मदत होणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात एका विशेष बैठकीत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंतराव पाटील, ॲड.अशोक बावीस्कर, डॉ.एस.जे.शेख, किरण पाटील आणि दीपक सोनवणे यांनी त्यांच्या या यशाचे विशेष कौतुक केले.
तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, मनीष उघडे, संजय जगताप आणि हितेश पाटील यांनी महाजन सरांना पुढील प्रशिक्षणासाठी आणि प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाजन सरांच्या या निवडीमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यात व शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

Previous Post

लातूर ते नांदेड मार्ग खिरुनाईक तांडा जवळ दुचाकी अपघातात दोन जागीच ठारव एक जखमी.

Next Post

अवघ्या तासाभरात संशयित पोलिसांच्या ताब्यात;अमळनेर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Related Posts

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार
Blog

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

September 4, 2026
1
पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.
Blog

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

September 4, 2026
0
पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
Blog

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

September 4, 2026
6
मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.
Blog

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

September 4, 2026
3
धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..
Blog

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

September 4, 2026
2
किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण
Blog

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

September 4, 2026
4
Next Post
अवघ्या तासाभरात संशयित पोलिसांच्या ताब्यात;अमळनेर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

अवघ्या तासाभरात संशयित पोलिसांच्या ताब्यात;अमळनेर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

ताज्या बातम्या

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

September 4, 2026
पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

September 4, 2026
पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In