• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर ते नांदेड मार्ग खिरुनाईक तांडा जवळ दुचाकी अपघातात दोन जागीच ठारव एक जखमी.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
लातूर ते नांदेड मार्ग खिरुनाईक तांडा जवळ दुचाकी अपघातात दोन जागीच ठारव एक जखमी.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

वार्ताहर :(ओमकार जाधव )

नांदेड ते लातूर महामार्ग वर माळाकोली हुन जवळ खिरुनाईक तांडा जवळ एसटी व दुचाकी चा धडक मारल्याने दोन जागीच मुर्त्यू व एक जण गंबीर जखमी.
अधिक माहिती अशी कि नांदेड हुन कोल्हापूर ला जाणारी एसटी
बस क्रमांक MH14MH1362 या बस ने माळाकोली कडून माळेगाव कडे जाणारे दुचाकी MH26 pn3046 ला धडक बसली यात दुचाकी वर गोविंद गणा पवार वय 65 व आकाश प्रकाश पवार वय 25 दोघेही राहणार देवला तांडा माळाकोली येथील जागीच जीव गेले. व शिवाजी मारोती राठोड हे गंभीर जखमी असून त्यांचे नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून एसटी बसचालकाला ताब्यात घेऊनं गुन्हाची नोंद केली
पुढील कारवाही माळाकोली चे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नामदेव राठोड हे अधिक करत आहेत.
या अपघातातत दोन जागीच ठार व एक जखमी झाल्याने परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

Previous Post

आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून आढळगाव केंद्रातील शाळांची पाहणी; विद्यार्थ्यांशी साधला संवाद ,अडचणी सोडविण्याचे दिले आश्वासन.

Next Post

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार

Related Posts

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.
Blog

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

September 4, 2026
0
पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
Blog

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

September 4, 2026
5
मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.
Blog

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

September 4, 2026
3
धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..
Blog

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

September 4, 2026
2
किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण
Blog

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

September 4, 2026
4
लक्ष्मीकांत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठीबाणा’ संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन!
Blog

लक्ष्मीकांत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठीबाणा’ संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन!

September 4, 2026
2
Next Post
साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार

ताज्या बातम्या

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

September 4, 2026
पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

September 4, 2026
मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In