पैठण प्रतीनिधी पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचे खुलेआम काळ्या बाजारात विक्री असाच प्रकार पैठण तालुक्यातील सुलतानपूर या जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहार विद्यार्थ्याला न खायला देता याची बाजारात विक्री होत असून अनेक वेळा सांगूनही विक्री थांबत नसल्याने नाविलाजाने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकावर कारवाईची मागणी केलेली असून चोरी ना थांबल्यावर शिक्षकावर कारवाईची केली जाईल पोषण आहाराच्या विक्रीमध्ये शिक्षकांचा हात असू शकतो अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही पोषण आहाराची विक्री न थांबल्यास केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाईल शिक्षकाला अनेक वेळा सांगू नये शिक्षक दुर्लक्ष करतात त्यासाठी शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावा कारवाई न केल्यास शिक्षण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेत भात शिजवण्यासाठी एक व्यक्ती काम करते आणि पगार दोन व्यक्तीचा उचलला जातो याची दखल शिक्षकांना न घेतल्यास शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली जाईल शिक्षकांना भात शिजवण्यासाठी दोन्ही व्यक्तीला शाळेत हजर करावा अन्यथा याचा मनस्ताप शिक्षकांना भोगाव लागेल शिक्षकांनी तुरंत शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करावी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी फिल्टर मागणी करावी तसेच शाळेच्या कंपाउंड साठी मागणी करावी शाळेला कंपाऊंड नसल्यामुळे रात्री दहा वाजता कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट शिक्षक या चोरीसाठी अजून किती दिवस सहकार्य करणार चोरी जाणारे पोषण आहार तांदूळ वाटाणा तेल मसाले व इत्यादी आहाराचे चोरी होत असून शिक्षक किती दिवस डोळे लावून बसणार आहे या गोष्टीची गांभीर्याने दखल न घेतल्यास आठ दिवसाच्या आत शिक्षकावर कारवाई केली जाईल.









