• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी : चंद्रकांत गायकवाड

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

माळशिरस तालुक्यातील मौजे विझोरी-निमगाव पाटी येथे गोकुळाष्टमी तसेच सरपंच विक्रमसिंह (काकासाहेब) घुले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. ‘एक हात, एक बैल’ आणि ‘सरपंच केसरी २०२६’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मैदानाला बैलगाडा शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..

या शर्यतीच्या मैदानाला जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित राहून आयोजक व सहभागी बैलगाडा शौकिनांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच विक्रमसिंह (काकासाहेब) घुले तसेच सागर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बापू वाघमोडे, माजी सरपंच विष्णूपंत घाडगे, आप्पासाहेब देशमुख, आबा घुले, अण्णा सोनटक्के यांच्यासह परिसरातील बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शर्यती पाहण्यासाठी नागरिक व बैलगाडा शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.

Previous Post

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

Next Post

श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
1
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
1
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
0
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
0
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
3
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
5
Next Post
श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In