• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणंद बसस्थानकातील वॉशरूमच्या शुल्कावरून प्रश्नचिन्ह!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
लोणंद बसस्थानकातील वॉशरूमच्या शुल्कावरून प्रश्नचिन्ह!
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

‘फ्री’चा बोर्ड लावून प्रवाशांकडून पैसे वसुली? चौकशीची मागणी

लोणंद, ता. फलटण, जि. सातारा :
लोणंद येथील बस स्टॉपवरील वॉशरूमच्या शुल्काबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, ‘फ्री’ असा बोर्ड लावलेला असतानाही वॉशरूम वापरण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष बापू विजयराव ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले सोशल मीडिया प्रमुख सुशांत आण्णा मोहिते यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

वॉशरूमच्या ठिकाणी ‘फ्री’ असा बोर्ड लावण्यात आलेला असताना प्रत्यक्षात पैसे मागितले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत संबंधित व्यक्तीकडे जाब विचारला असता, “हा बोर्ड पालखीच्या वेळेस लावला होता,” असे उत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र, जर वॉशरूमसाठी शुल्क आकारले जात असेल, तर शुल्क किती आहे, त्याची अधिकृत पावती दिली जाते का आणि ‘फ्री’चा बोर्ड अद्याप का लावण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रवाशांकडून अशा प्रकारे पैसे वसूल केले जात असतील तर संबंधित प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक लूट थांबणार कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

— वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष : मा.श्री.बापू विजयराव ढावरे
सोशल मीडिया प्रमुख : सुशांत आण्णा मोहिते

Previous Post

कुकडी प्रकल्पाला भरीव निधी; शेतकऱ्यांच्या आशेला नवी दिशा

Next Post

“हक्क मागतोय, मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये”*माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये महामोर्चा

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
5
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
6
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
1
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

4
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
6
Next Post
“हक्क मागतोय, मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये”*माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये महामोर्चा

“हक्क मागतोय, मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये”*माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये महामोर्चा

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In