• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेवेत प्रामाणिकपणा, वारकरी विचारांची साथ अन समाजसेवेची ओढ

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
सेवेत प्रामाणिकपणा, वारकरी विचारांची साथ अन समाजसेवेची ओढ
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

ह भ प श्री दत्तात्रय सुतार यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.
माणसाची खरी ओळख त्यांनी मिळवलेल्या पदावरून तर त्याने आयुष्यभर जपलेल्या मूल्यामधून आणि समाजासाठी केलेल्या कार्यातून निर्माण होते कर्तव्यनिष्ठ शासकीय सेवा संत विचार वरील श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम म्हणजे बीऊर तालुका शिराळा येथील ह भ प श्री दत्तात्रेय रंगराव सुतार यांचा जीवन प्रवास ग्रामीण भागातल्या वातावरणात वाढलेल्या दत्तात्रय सुतार यांच्या घडण्यात त्यांची वडील रंगराव बापू सुतार यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे ते माझी प्राथमिक शिक्षक असून उत्तम हार्मोनियम वादक होते शिक्षण शिस्त कष्ट आणि संगीताचे संस्कार त्यांना वडिलाकडूनच मिळाले घरातील भक्तीमय वातावरणात भजन आणि वारकरी परंपरेच्या वातावरणामुळे त्यांच्या मनात संत साहित्य वारकरी विचारांची आवड निर्माण झाली तसेच ते वीज वितरण विभागात कर्तव्यनिष्ठ सेवा करत होती ह भ प श्री दत्तात्रय सुतार यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या 33 केवी व 11 के व्ही उपकेंद्र तडवळे येथे प्रिन्सिपल ऑपरेटर म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली वीज वितरण सारख्या जबाबदारी क्षेत्रात काम करत असताना शतकथा शिस्त आणि जबाबदाऱ्या त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले सहकार्य अधिकारी यांनी नागरीकाशी समन्वय साधत त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे पूर्ण केली.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

आता ती शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असली तरी समाजसेवा वारकरी कार्य संत विचाराचा प्रचार व प्रसार यामधील त्यांची वाटचाल पुढे सुरू राहणार आहे ह भ प श्री जगन्नाथ तातोबा पाटील सावकर यांच्या प्रेरणेने वारकरी कार्य गावातील वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ लावणारे ह भ प जगन्नाथ तातूबा पाटील यांची योगदान महत्त्वाचे आहे त्यांच्या सहकार्यातून दत्तात्रय सुतार यांना वारकरी संप्रदायाची ओळख आणि संत विचाराची प्रेरणा मिळाली त्यांनी सुरू केलेली वारकरी परंपरा पुढे नेण्याचा संकल्प दत्तात्रय सुतार यांनी केला असून आजही हरिपाठ कीर्तन भजन आणि संत विचारांच्या माध्यमातून ते हे कार्य श्रद्धेने पुढे नेत आहेत वारकरी परंपरेतील भक्ती बरोबरच समता बंधुता सदाचार आणि माणुसकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते करीत आहेत तसेच ते वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या वारकरी संघटनेचे ते शिराळा तालुका अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत तसेच त्यांना पत्नीची खंबीर साथ वाटचालीत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुरेखा दत्तात्रेय सुद्धा यांची साथ महत्त्वाची आहे संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी पतीच्या सामाजिक धार्मिक आणि वारकरी कार्याला नेहमीच खंबीर पटवली त्यांच्या सहकार्यामुळे शासकीय सेवा कुटुंब आणि सामाजिक कार्य याचा समतोल साधता आला तसेच सेवा गौरवातून नव्या पर्वाची सुरुवात श्री दत्तात्रेय सुतार यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सांप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार गायक व मृदंगाचार्य यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमातून त्यांच्या प्रदीर्घ सेवा कार्याबरोबरच वारकरी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे यावेळी कीर्तनकार प्रवचनकार यांचाही सन्मान करण्यात येणार आहे
ह भ प श्री दत्तात्रेय सुतार यांच्या आतापर्यंत झालेल्या शासकीय सेवेतील कार्य व वारकरी संप्रदायातील चालू असलेले त्यांचे अखंडपणे काम या सर्व कार्याला शुभेच्छा
शुभेच्छुक हिंदू रत्न ह भ प श्री दिलीप पाटील महाराष्ट्र राज्य वारकरी मंच सांगली जिल्हाअध्यक्ष

Previous Post

“हक्क मागतोय, मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये”*माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये महामोर्चा

Next Post

◾आज श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस.

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
5
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
6
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
1
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
1
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
3
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
6
Next Post
◾आज श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस.

◾आज श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस.

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In