मरिमाता चौक मित्र मंडळ व आनंद भाऊ दाभाडे मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून दहीहंडीचे पूजन मा.आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर युवासेना जिल्हा प्रमुख व नगरसेवक मनोज भाऊ पाटील गोपाल दादा पाटील नगरसेवक इमरान सय्याद अल्ताफ पठाण व शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आयोजक: मरिमाता चौक मित्र मंडळ सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ दाभाडे नगरसेविका सौ छायाताई आनंद दाभाडे मरीमाता चौक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पापा भाऊ दाभाडे सुरेश भाऊ दाभाडे नगरसेवक अमोल भाऊ तंबोली व मरीमाता चौक मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून शहरात भक्तीच्या व परंपरेचा वसा कायम ठेवला.








