• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाच हजार मानधन तत्वावर निवडीसाठी कोणतेही नियम नाही?

Pratik Tidke by Pratik Tidke
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पण पंधराशे रुपये साठी भलतेच नियम वारे लोहा कृषी विभाग ————————–लोहा :- लोहा कृषी विभाग अंतर्गत शेतकरी मित्र या पदासाठी लोहा तालुक्यातील सर्व सज्जामध्ये कृषी मित्र पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेले आहे तशाच पद्धतीने धावरी सज्जा साठीसर्वसाधारण पुरुषा साठी सुटलेला आहे या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे धावरी सज्जा तील धावडी रायवाडी किरोडा या गावात जाहीर प्रगटन नोटीस लावली गेलेली आहे पण धावरी रायवाडी किरोडा या ठिकाणी कृषी गटामार्फत प्रत्येक गावात दोन महिलाची निवड पाच हजार रुपये मानधन तत्वावर केलेली आहे याची जाहिरात किंवा नोटीस ग्रामपंचायतला लागलीच नाही किंवा गावाला कोणतीच माहिती न देता महिलाची निवड केलेली आहे ही निवड कशा पद्धतीने व कशाच्या आधारावर केलेली आहे असे सर्व जनतेचे मत आहे यामध्ये काही आर्थिक व्यवहार करून त्या महिला ची निवड केलेली आहे काय? असे बोलले जात आहे व यासाठी जबाबदार कोण याची सखोल चौकशी व्हावी व संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होते काय बघावं लागेल लोहा कृषी विभाग काय करतो ते असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.

RelatedPosts

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

Previous Post

परंपरेचा वारसा… गोविंदाच्या जल्लोषाला भक्तीची साथ!

Next Post

सासकल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2027 ते 2031 सास्कल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच कोण होणार

Related Posts

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
Blog

5
मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट
Blog

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

September 6, 2026
2
Blog

सासकल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2027 ते 2031 सास्कल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच कोण होणार

September 6, 2026
20
परंपरेचा वारसा… गोविंदाच्या जल्लोषाला भक्तीची साथ!
Blog

परंपरेचा वारसा… गोविंदाच्या जल्लोषाला भक्तीची साथ!

September 6, 2026
1
शिक्षक दिन आणि गोपाळकाला (दहीहंडी) हे दोन्ही सण भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा ……

3
Next Post

सासकल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2027 ते 2031 सास्कल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच कोण होणार

ताज्या बातम्या

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

September 6, 2026
महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

September 6, 2026
मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In