सरपंच पदाचे दावेदार असणारे खालील प्रमाणे नावे स्नेहल मयूर मुळीक पूजा सुधीर मुळीक विभूती मोहन मुळीक लता विकास मुळीक मोनाली दिनेश मुळीक मोनाली अजित मुळीक नीलम ज्ञानेश्वर मुळीक ललिता मोहन मुळीक ज्योती लहू राजे सावंत सीमा प्रकाश मुळीक नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे होणाऱ्या सास्कल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक मध्ये सास्कलमध्ये सास्कलचा लोकनियुक्त सरपंच कोण होणार हे या निवडणुकीत लवकर समजेल सास्कलमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया दिनेश मुळीक सारथी महाराष्ट्र न्यूज फलटण तालुका प्रतिनिधी









