• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

Pratik Tidke by Pratik Tidke
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..
. मारेगाव, येथील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार. ही मुलगी मारेगाव वरून वणी येथे ये जा करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेसाठी या मुलीने वनी इथे क्लास लावला होता. त्याकरिता ही मुलगी ये जा करत असल्याचे समोर आले आहे, 3 सप्टेंबर रोजी तिची आई एक वाजता चे दरम्यान घरी परतली तेव्हा मुलगी घरी आढळली नाही. त्यानंतर फोन द्वारे नातेवाईकाकडे तिच्या मैत्रिणीकडे तिची चौकशी केली तसेच वनी, कळमना, घोंसा, करंजी, टाकरखेडा या ठिकाणी सुद्धा मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही त्यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले व संशयित आरोपी चे नाव सांगून त्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे नाव, वैभव राजूरकर. राहणार बोधाड राजुर, वय अंदाजे 25 वर्ष तालुका वनी सदर इसमा ने ज्या मुलीला पळवून नेले त्या मुलीने पिवळ्या रंगाचा टॉप तपकिरी रंगाची प्लाजो परिधान केले होते तसेच तिच्यासोबत कlळ्या रंगाची स्कूल बॅग होती अशी संपूर्ण माहिती तिच्या आईने मारेगाव पोलिसांना देऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे पुढील तपास मारेगाव पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार.

RelatedPosts

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Previous Post

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

Next Post

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

Related Posts

Blog

शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 6, 2026
6
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !
Blog

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !

September 6, 2026
4
Blog

चिखलदरातिल कलाल कुंडमधे अमरावती चे नृत्य शिक्षक विपिन मनोहर गोर(वय ३५ वर्षे)यांचा मृत्यु झाला आहे.

September 6, 2026
0
Next Post

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

ताज्या बातम्या

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In