• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

Pratik Tidke by Pratik Tidke
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

…………. मारेगाव, प्रतिनिधी प्रणय खैरे…… 🖊️……..
सारथी महाराष्ट्राचा न्यूज. स्थानिक, मारेगाव शहरात असलेल्या सुविधा मंगल कार्यालयात शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून तसेच मोकाट जनावरापासून संरक्षण करण्या हेतू यंत्र सामग्री वाटपाचा कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येत असताना. तीन तालुक्यातील या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच निमंत्रण असल्याची माहिती खुद्द शेतकऱ्यांनी दिली. हा उपक्रम सकाळी अंदाजे दहा वाजता पासून सायंकाळचे पाच वाजेपर्यंत राबविण्यात आला, मात्र झरी तालुक्यातील वल्लासा या गावातील रहिवासी चंद्रशेखर आत्रम यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावून लाभार्थी असल्याकारणाने वाटपात हजेरी लावली मात्र स्वतःच्या गावावरून मोटरसायकलने वाटपाचे ठिकाण गाठले त्या ठिकाणावरून वाटप सुरू असताना त्यांची दुचाकी लंपास झाली आहे. दुचाकी क्रमांक ए पी शून्य एक जी 36 झिरो दोन असा असून कुठेही आढळल्यास मारेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अशी आपल्या शब्दात चंद्रशेखर आत्राम यांनी माहिती दिली.

RelatedPosts

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Previous Post

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

Related Posts

Blog

शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 6, 2026
6
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !
Blog

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !

September 6, 2026
1
Blog

चिखलदरातिल कलाल कुंडमधे अमरावती चे नृत्य शिक्षक विपिन मनोहर गोर(वय ३५ वर्षे)यांचा मृत्यु झाला आहे.

September 6, 2026
0

ताज्या बातम्या

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In