• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला जिल्ह्यात दुष्काळ असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांची जबरी वसुली थांबवा!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
अकोला जिल्ह्यात दुष्काळ असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांची जबरी वसुली थांबवा!
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

अन्यथा ‘वंचित स्टाईलने’ उत्तर देऊ; वंचित बहुजन आघाडीचा फायनान्स कंपन्यांना कडक इशारा

RelatedPosts

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

अकोट :(डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी )
अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होऊन महिना उलटला तरी अद्याप शासनाकडून शेतकरी आणि शेतमजुरांना प्रत्यक्ष कोणतीही मदत मिळालेली नाही. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला असताना, दुसरीकडे फायनान्स व मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. या जबरी वसुलीविरोधात वंचित बहुजन आघाडी (अकोला जिल्हा व महानगर) तर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ वसुली थांबवण्याची मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार, अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व विंगच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर फायनान्स कंपन्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, दुष्काळी परिस्थितीत जर शेतकरी आणि कामगारांवर वसुलीसाठी सक्ती किंवा दबाव आणला, तर ‘वंचित स्टाईलने’ योग्य उत्तर दिले जाईल.
निवेदनातील प्रमुख मागण्या व मुद्दे:

  • शासकीय मदतीची प्रतीक्षा: पाऊस न पडल्याने अकोल्यातील शेतकरी व शेतमजूर आर्थिक संकटात आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होऊनही शासनाची मदत पोहोचलेली नाही.
  • जबरी वसुलीस बंदी: ग्रामीण भागातील नागरिकांनी उपजीविकेसाठी मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतले आहे. दुष्काळामुळे हप्ते भरणे अशक्य असताना कंपन्यांकडून होणारा छळ थांबवावा.
    प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
    या वेळी निवेदने देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर पश्चिम महानगर अध्यक्ष मजहर खान, पश्चिम महासचिव गजानन गवई, महिला शहराध्यक्ष सुवर्णाताई जाधव, महासचिव सरोजताई वाकोडे, मायाताई इंगळे दामोदर जगताप, ज्ञानेश्वर सुलताने, पूर्व तालुका अध्यक्ष किशोर जामणीक, महासचिव शरद इंगोले, राम गव्हाणकर, डॉ. अशोक मेश्राम, नितीन सपकाळ, ॲड. समीर विखे, सय्यद वासिम, नागेश उमाळे, बबलू शिरसाट, सूरज दामोदर, खंडारे भाऊ, पवन डोंगरे, संतोष कीर्तक यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

पंचायत समितीच्या शेष फंडातील ४.५ लाख रुपये दुष्काळग्रस्तांसाठी खर्च करा!

Next Post

येडेश्वरी माता मंदिर शिरोळ नवरात्र उत्सव

Related Posts

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
0
नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.
Blog

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

October 16, 2026
0
लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!
Blog

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

October 16, 2026
1
वाकडे बंधूंचे दातृत्व; वाढदिवसानिमित्त मंगरूळ नवघरे शाळेला लाखमोलाची भेट!
Blog

वाकडे बंधूंचे दातृत्व; वाढदिवसानिमित्त मंगरूळ नवघरे शाळेला लाखमोलाची भेट!

October 16, 2026
1
Blog

चिखलीतील ताम्हाणे वस्तीमध्ये घरखरेदीदारांची कोंडी! पैसे भरूनही खरेदीखत नाही, ताबापत्र नाही; मूलभूत सुविधाही अपूर्ण

October 16, 2026
1
Blog

श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत बळीराजा!

October 16, 2026
1
Next Post
येडेश्वरी माता मंदिर शिरोळ नवरात्र उत्सव

येडेश्वरी माता मंदिर शिरोळ नवरात्र उत्सव

ताज्या बातम्या

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

October 16, 2026
लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In