• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घराघरात वसलेली देवी: आजच्या कणखर महिला…

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
घराघरात वसलेली देवी: आजच्या कणखर महिला…
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

नवरात्री म्हणजे केवळ नऊ दिवसाचा उत्सव नाही तर तो आपल्यातील स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आपण आदिशक्तीच्या विविध रूपांचे दुर्गा लक्ष्मी सरस्वती यासारख्या रूपांची मोठ्या भक्ती भावाने पूजा करतो पण विचार करा या नव रूपाचे आपल्याला रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला असलेल्या महिलांमध्ये घडत असते कधी कुटुंबाचा सांभाळ करणारी अन्नपूर्णा तर कधी अन्याय विरुद्ध उभी राहणारी दुर्गा या नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरातील देवी सोबतच आपल्या घरातील आणि आणि समाजात वावरणाऱ्या जिवंत शक्ती रूपांचा सन्मान करणे हीच खरी पूजा ठरेल. आजची स्त्री केवळ चूल आणि मूल्यात अडकून न राहता अंतराळापासून ते उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहे या नवरात्रीच्या पावन पर्वावर अशाच काही जिद्दी आणि प्रेरणादायी महिलांच्या संघर्षाची व यशाची गाथा घराघरात वसलेली देवी :आजची कणखर महिला या माध्यमातून केलेला छोटासा प्रयत्न….

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

लॉकडाऊन नंतर सर्व काही सुरळीत चालू झाले होते अशातच शिराढोण येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये नितीन सुरवसे यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. नोकरीच्या निमित्ताने ते शिरढोण मध्ये आपल्या कुटुंबासमवेत गावी राहू लागले त्यांची पत्नी सौ रेशमा नितीन सुरवसे यांचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते त्यांचे पती नियमित कॉलेजला जाऊ लागले . रेशमा यांचे घरातील काम पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडे वेळ शिल्लक राहू लागला तेव्हा या रिकाम्या वेळेत काय करावे हा विचार त्यांच्या मनात नेहमी घोळू लागला तेव्हा त्यांनी गल्लीत राहणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना ज्ञानदान करण्यासाठी ट्युशन चालू केली या ट्युशन मध्ये त्या मुलांना पायाभूत ज्ञान पक्के करण्यासाठी इंग्रजी भाषा आणि गणित या तिन्ही विषयाचा सराव मोठ्या प्रमाणात घेऊ लागल्या अशाप्रकारे त्यांना ज्ञान देण्याची सवय आणि आवड निर्माण झाली. या आवडी मधून त्यांच्यातील शिक्षिका कधी जागी झाली हे त्यांना समजलेच नाही.

आता शाळा देखील सुरळीत चालू झाल्या होत्या या आवडीमुळे त्या घरातील सर्व काम वेळच्या वेळी पूर्ण करून आपल्या लहान लेकरांना वेळ देऊन त्यांच्या प्रती असलेली सर्व कर्तव्य पार पाडून त्यांच्याच पतीच्या शाळेतील प्राथमिक विभागा तील विद्यार्थ्यांना घडविण्याचा मनोदय निश्चित करून शाळेत नियमित येऊ लागल्या. सुरवसे मॅडम यांच्यातील शिकविण्याच्या पद्धतीमुळे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाने जवळ बोलावून त्याच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढणे हा त्यांचा स्वभाव कोणताही विद्यार्थी मागे पडू नये म्हणून त्याला अभ्यासासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य पालकांशी संवाद साधने हे त्यांनी नियमित कार्य चालू केली . भविष्यात नवोदय स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळावे म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का करण्यासाठी प्राथमिक विद्या वर्गातील विद्यार्थ्यांना मंथन महाराष्ट्र टॅलेंट सर्च, आय ॲम विनर यासारख्या परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली.

आणि त्या परीक्षेच्या सरावासाठी त्यांनी नियमित अध्यापनाचे विद्यार्थ्यांना धडे दिले परिणामी त्यांच्या तालमीतील विद्यार्थी या परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन काहीजण तालुका जिल्हा केंद्रस्तरावर पहिल्या तीन मध्ये उत्तीर्ण होऊन शाळेचा लौकिक वाढविला. गतवर्षीच्या आय एम विनर या स्पर्धेत तर मॅडमच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तर जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर आपली चमकदार कामगिरी केली. यावर्षी तेच विद्यार्थी नवोदयची परीक्षा देणार आहे त्या सुद्धा परीक्षेत हे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील अशी आशा आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड आणि आत्मविश्वासाचे बीजारोपण करण्याचे कार्य त्या करत आहेत त्यांच्या या कामगिरीबद्दल आणि ते सतत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सुंदर आकार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृतुत्वाला आणि स्त्रीशक्तीला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… 💐💐

Ad 1
Previous Post

येडेश्वरी माता मंदिर शिरोळ नवरात्र उत्सव

Next Post

📰 आयु. जालिंदर भाऊ साळवे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती!

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
0
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
0
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
0
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
0
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
11
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
0
Next Post
📰 आयु. जालिंदर भाऊ साळवे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती!

📰 आयु. जालिंदर भाऊ साळवे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती!

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In