• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मायणीत नवरात्रोत्सवानिमित्त बालचमूंसाठी मनोरंजनाची पर्वणी!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
मायणीत नवरात्रोत्सवानिमित्त बालचमूंसाठी मनोरंजनाची पर्वणी!
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

जगदंब सांस्कृतिक मंडळाच्या वतीने चक्री पाळणा,मिकी माऊस व जंपिंग जपंग हे ठरताहेत विशेष आकर्षण
कुंदा कांबळे मायणी (प्रतिनिधी) : मायणी येथील जगदंब सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त बालचमूंसाठी मनोरंजनाची खास पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेला गोलाकार पाळणा आणि मिकी माऊस, जंपिंग जपांग हे लहान मुलांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, बालचमूंच्या किलबिलाटाने उत्सव परिसर गजबजून जात आहे.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा संगम! याच उत्सवी वातावरणात लहान मुलांच्या आनंदालाही विशेष स्थान देत जगदंब सांस्कृतिक मंडळाने मनोरंजनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गोलाकार पाळण्यात बसण्याचा आनंद आणि मिकी माऊस जंपिंगवर मनसोक्त उड्या मारण्याची मजा लुटण्यासाठी बालचमूंचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
रंगीबेरंगी पाळणे, मुलांचा हास्यकल्लोळ आणि पालकांची उपस्थिती यामुळे उत्सवाला कौटुंबिक आनंदमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीच्या दर्शनाबरोबरच मुलांना मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळत असल्याने नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे.
धार्मिक उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक आनंदाची जोड देण्याचा जगदंब सांस्कृतिक मंडळाचा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरणात बालचमूंच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि आनंदाची उधळण उत्सवाची शोभा वाढवत आहे.

Ad 1
Previous Post

ग्राम शेलूदच्या नागरिकांची तलाठी कार्यालयासाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव!

Next Post

मळद येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
0
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
0
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
0
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

11
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
0
Next Post
मळद येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मळद येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In