• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
मळद येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मळद (प्रतिनिधी) : श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि एमआयटी कॉलेज, बोरीबेल यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एमआयटी कॉलेज, बोरीबेलचे डायरेक्टर श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि युवा उद्योजक अजय म्हेत्रे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

या उपक्रमांतर्गत आगामी काळात बोरीबेल येथील लाईफ ट्रान्समिशन सेंटरमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ मळद परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, या उद्देशाने आज गावात शेतकऱ्यांची नावनोंदणी करण्यासाठी विशेष पथक आले होते. यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणासाठी आपली नावे नोंदवली.

आधुनिक शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन या प्रशिक्षणातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शेतीच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.

यावेळी श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर (दादा) नवले, प्रगतशील बागायतदार प्रदीप झुरुंगे, संतोष म्हेत्रे (माजी सरपंच, मळद), सागर शेलार, शिवाजी सोनवणे, युवा उद्योजक कालिदास रणवरे, पाटील माजी उपसरपंच संजय रणवरे, शेतकरी बांधव व भगिनी तसेच हळद गावचे कृषी सहाय्यक अझरुद्दीन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे एमआयटी कॉलेज, बोरीबेलचे डायरेक्टर श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब, युवा उद्योजक अजय म्हेत्रे आणि नावनोंदणीसाठी गावात आलेल्या पथकाचे श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Ad 1
Previous Post

मायणीत नवरात्रोत्सवानिमित्त बालचमूंसाठी मनोरंजनाची पर्वणी!

Next Post

ओमप्रकाश शर्मा यांचा भारत भ्रमणाचा अविस्मरणीय प्रवास-

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
1
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
1
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
17
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
ओमप्रकाश शर्मा यांचा भारत भ्रमणाचा अविस्मरणीय प्रवास-

ओमप्रकाश शर्मा यांचा भारत भ्रमणाचा अविस्मरणीय प्रवास-

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In