• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

सदानंदाचा येळकोट!!”
पेण तालुक्यातील खारपाडा गावातील कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सवास सुरुवात झाली असून. ह्या घरत कुटुंबातील भावकीत एकूण 200 च्या पुढे कुटुंब असून अनेक पिढ्यानपिढ्या वडिलोपार्जित हया कुटुंबीयांचा एकत्र देव्हारा आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी खंडोबाचे मंदिर असून मुख्य गाभारा आणि समोर प्रशस्त असे सभामंडप आहे.
गाभाऱ्यात मधोमध खंडोबाची अश्वारूढ संगमरवरी मूर्ती असून उजव्या बाजूस कुलदैवतांचा देव्हारा आहे. मंदिरात नवरात्रात नऊ दिवस घट बसवितात. नऊ दिवस झेंडूच्या फुलांच्या नऊ माळा लावतात.पाच प्रकारचे धान्य टाकून त्याचा दवना तयार होतो. नऊ दिवस अतिशय हर्ष उल्हासात कुलदैवतांची, देवीची गाणी लावून नाच गाण्यात सर्व कुटुंबीय लहानथोरांपासून महिला मुले तरुण वर्ग भक्तीत तल्लिन होऊन जातात. विशेषतः पाचवी माळ आणि नवव्या माळेवर भंडारा(हळद) उधळून मंदिर परिसरात सदानंदाचा येळकोट..येळकोट येळकोट जय मल्हार !! जयघोष होतो.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

सत्यनारायणाची महापूजा आणि नवरात्र उत्सवात नाच गाण्यासाठी दक्षिण पाश्चिम बाजूस पत्र्याचे मोठे शेड बांधलेले आहे. त्यात नवरात्र उत्सव आणि पूजेच्या वेळी प्रसाद, महाप्रसाद बनविणे आणि भाविकांच्या जेवणाच्या पंगती बसतात. नवरात्र उत्सव काळात मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि इतर छोटे मोठे उपक्रम राबविले जातात.
कामानिमित्त बाहेरगावी असलेले भाऊबंद आवर्जून नवरात्र उत्सवात कुलदैवतांच्या दर्शनासाठी येतात. आपले मनोरथ पूर्ण झाले की भाविक भक्त नवरात्र उत्सवात नऊ दिवस मंदिरात बसतात. अशा प्रकारे संकटकाळी भक्तांचा हाकेला धावणारे आणि मनोरथ पूर्ण करणारे असे शाश्वत देवस्थान आहे. याची प्रचिती देखील अनेक भाऊबंद यांना आलेली आहे. माहिला पुरुष युवा वर्ग सर्वजण आनंदाने एकत्र मिळून मिसळून गुण्यागोविंदाने, हर्ष उल्हासात हा नवरात्र उत्सव साजरा करतात.

Ad 1
Previous Post

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

Next Post

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
0
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
0
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
0
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
0
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
0
नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.
Blog

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

October 16, 2026
0
Next Post
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In