नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप टोलवरील वाहनांच्या लांबच लांब रांगापाहून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आक्रमक
टोल कर्मचारी व अधिकाऱ्यांना धरले धारेवर, वाहतूक नियोजनाचा प्रश्रपुन्हा ऐरणीवर
जळगाव (ता.प्रतिनिधी) -दिपक बारी जळगाव-भूसावळ महामार्गावरील नशिराबादजवळ असलेल्या
डोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्ह एकदा ऐरणीवर आला असून, या कोंडीच फटका आता माजी खासदार डॉ. उल्हास
पाटील यांनाही बसला आहे.आज टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब
रांगा लागन वाहतूक ठप्प झाल्याने डॉ उल्हास पाटील यांचा संयम स्टला. त्यांनी थेट गाडीतून खाली उतरत परिस्थितीची पाहणी केली आणि टोल कर्मचारी व
संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र
नाराजी व्यक्त केली. या घटनेमळे
नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतक व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.जळगाव-भुसावळ महामागे हा परिसरातील नागरिक, व्यावसायिक आणि
वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा
दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र
रनाशेराबादजवळील टोलनाक्यावर वारंवार
होणाऱ्या वाहतक कोंडीमळे प्रवाशांना
नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगेत
ताटकळत उभे राहावे लागत असल्याने
नागरिकांचा वेळ वाया जात असून तातडीच्या कामासाठी निघालेल्य
प्वाशांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत
आहे. महामागोवरून प्रवास करणाऱ्य
वाहनधारकाना अशा प्रकारे अडक्न पडावे लागत असेल. तर टोल व्यवस्थापन नेमके
काय करत आहे. असा संतप्त सवाल
उर्पास्थेत होत आहे.
या वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष
अनुभव आल्यानंतर माजी खासदार डॉ
उल्हास
पाटील यांनी गाडीतन उतरून टोलवरील परिस्थितीची पाहणी केली टोल कर्मचाऱ्यांशी चर्चा करत संबंधित
यावेळी त्यांनी
कोंडीबाबत
आधेकाऱ्याकडून वाहतूक माहिती घेतली आणि वाहनांची गर्द
नेयंत्रित करण्यासाठी योग्य नियोजन क
केले जात नाही
असा जाब विचारला
टोलनाक्यावर वाहतूक सूरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची
असताना
वाहनधारकांना वारंवार कोंडीचा सामना का
करावा लागतों
हा प्रश्न या घटनेच्या
नेमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे.टोल वसुली सुरू;, मग वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची.
असा
आता वाहनधारकाकड्रन उपांस्थत होत आहे. टोलवर
सवाल
वाहनाच्या रागा
लागल्यानतर वाहतूक स्रळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे
आवश्यक
मनष्यबळ तैनात ठेवणे
आणि
वाहनांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रभावी
नियोजन करणे गरजेचे
आहे,
वारवार
मात्र,
उद्भवणाऱ्या कोंडीमळे टोल व्यवस्थापनाच्या कार्यपद्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.नशिराबाद टोलनाक्यावरील
वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ काही मिनिटांचा विलंब
म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. हा नागरिकांच्या वेळेचा
आाणि प्रवासाच्या
सुविधेचा प्रश्न
आहे
त्यामळे संबंधित टोल आणे महामार्ग यंत्रणेने तातडीने
व्यवस्थापन
ठोस उपाययोजना करून वाहतक कोंडीचा अशी
कायमस्वरूपी बंदोबस्त करावा
मागणो वाहनधारकांकड्रन होत आहे
माजी
खासदार डॉ कोंडीचा सामना करावा लागल्याने आता
उल्हास पाटील यांनाही या
नरी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जार्ग
होणार का
असा सवाल उपस्थित केला
जात आहे.










