• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

वाढलेल्या झाडामुळे विद्युत अपघाताचा धोका; संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
एरंडगाव : एरंडगाव येथे झाडावर चढत असताना विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडगाव येथे विद्युत तारांजवळ असलेल्या झाडावर वानर चढत असताना त्याचा विद्युत तारांना स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू झाला. यापूर्वीदेखील या झाडामुळे अनेक वानरांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
संबंधित झाड मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्याच्या फांद्या विद्युत तारांच्या संपर्कात येत असल्याने भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच झाडाच्या फांद्यांमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

महावितरण विभागाने तातडीने लक्ष देऊन विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फांद्यांची सुरक्षित छाटणी करावी किंवा आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बातमीदार : राजेश चाटे

Ad 1
Previous Post

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

Related Posts

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..
Blog

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

October 16, 2026
0
नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!
Blog

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

October 16, 2026
3
प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट
Blog

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

October 16, 2026
2
ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

6
करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी
Blog

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

October 16, 2026
2
Next Post
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

ताज्या बातम्या

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

October 16, 2026
नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

October 16, 2026
प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In