• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

खापरखेडा / सावनेर : परिवर्तनवादी चळवळीतील निर्भीड लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कीर्ती यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा लेखणीतून पुढे नेणारे, वंचितांच्या वेदनांना आवाज देणारे व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते.

RelatedPosts

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

अन्याय, अत्याचाराविरुद्ध त्यांनी आपल्या लेखणीतून कायम संघर्ष केला. तळागाळातील माणसाच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखनातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे निधन हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नसून, परिवर्तनवादी चळवळीतील एका लढवय्याला हरवण्यासारखे आहे.

दरम्यान, १४ ऑक्टोबर हा परिवर्तनवादी चळवळीसाठी ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस असताना, त्याच दिवशी मिलिंद कीर्ती यांनी जगाचा निरोप घेतल्याने चळवळीवर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश्वर धुंदीदास रसक यांनी मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, मिलिंद कीर्ती यांची लेखणी समाजाला नेहमीच दिशा देणारी होती. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

त्यांच्या निधनाने साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

  • नरेश कनोजे, सावनेर तालुका प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज (खापरखेडा)
Ad 1
Previous Post

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

Next Post

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

Related Posts

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट
Blog

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

October 16, 2026
0
ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
Blog

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

October 16, 2026
5
करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक
Blog

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

October 16, 2026
3
हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी
Blog

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

October 16, 2026
2
पुरुषोत्तम चषक -२०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न….
Blog

पुरुषोत्तम चषक -२०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न….

October 16, 2026
6
📰 बार्शीटाकळीमध्ये जलसंकटाची चाहूल!
Blog

📰 बार्शीटाकळीमध्ये जलसंकटाची चाहूल!

October 16, 2026
5
Next Post

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

ताज्या बातम्या

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

प्रतिमा कराओके सिंगिंग ग्रुपतर्फे श्री गुरुदेव मतिमंद मुलांच्या शाळेला प्रोजेक्टर भेट

October 16, 2026
ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

ऑटो चालकच निघाला तरुणीचा मारेकरी! जलालखेडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

October 16, 2026
करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी: ३ ट्रॅक्टर व १ ट्रॉली जप्त; ९.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In