• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरुषोत्तम चषक -२०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न….

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
पुरुषोत्तम चषक -२०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न….
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे पुरुषोत्तम चषक २०२६ खानदेश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माननीय दीपकभाई पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व बुद्धिबळ पटावर स्पर्धेतील सर्वात लहान वयाच्या खेळाडू सोबत बुद्धिबळ खेळून करण्यात आले. सोबत संस्थेचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील,संस्थेच्या मानद सचिव जायश्री ताई पाटील,संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील,स्पर्धेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, डॉ.एस.डी.सिंदखेडकर, प्रा.कल्पना पटेल, प्रा.के.एच.नागेश,महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे, डॉ. गोपाल गवई, प्रा.डॉ.जितेंद्र माळी,कार्यालयीन अधिक्षक गोपाळ सोनार,डॉ.महेश जगताप, प्रा. शोभराज खोंडे आदी उपस्थित होते.
बुद्धिबळ खेळल्याने जीवनात येणाऱ्या अनेक कठीण समस्या सोडवण्यास मदत होते, धोरणात्मक नियोजन,स्मरणशक्तीचा विकास आणि बळकटीकरण हे बुद्धिबळाच्या सर्वात आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. त्याच बरोबर नियमित बुद्धिबळाच्या सरावामुळे तुमची संज्ञानात्मक कार्ये सुधारू शकतात, तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक तीक्ष्ण आणि सतर्क होण्यास मदत होते. असे प्रतिपादन दीपकभाई पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे आयोजन व नियोजन बघून आलेल्या खेळाडूंनी व खेळाडूच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. स्पर्धेत एकूण १५२ खेळाडूंनी सहभाग घेतला.सदर स्पर्धा ही अकरा वर्षा आतील,पंधरा वर्षा आतील आणि खुला गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ६ वयाच्या क्रिशू शहा सर्वात छोटा खेळाडू होता तर ६४ वर्षीय सुरेश बोरसे हे स्पर्धक सर्वाधिक जास्त वयाचे खेळाडू होते हे विशेष. त्यांचे विशेष सत्कार संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या मानद सचिव सौ. जयश्रीताई दिपक पाटील समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, डॉ.प्रकाश पटेल, डॉ. बी.के. सोनी, डॉ.एन.जे. पटेल ,डॉ.सुनिल पवार,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल,पर्यवेक्षक के.एच.नागेश,प्रा.ए.पी.पाटील डॉ.अरविंद कांबळे, शोभराज खोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत विजयी खेळाडूंना पुढीप्रमाणे बक्षिसे प्रधान करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
खुला गट:-
प्रथम:सिद्धार्थ परदेशी (रोख ४०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), द्वितीय:वैभव बोरसे (रोख ३०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), तृतीय: समर्थ सोनार (रोख २०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),चतुर्थ: वैष्णवी मानकर (रोख १०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),पाचवा: माधव पांचाळ (रोख ७००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सहावा: जयदीप रणदिवे (रोख ५००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सातवा: ऋषिकेश सोनार (रोख ३००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), आठवा: वैभव चव्हाण (पारितोषिक व प्रमाणपत्र), नववा: तेजस्विनी पराडके (पारितोषिक व प्रमाणपत्र), दहावा: निशांत शिंदे (पारितोषिक व प्रमाणपत्र).
पंधरा वर्षा आतील गट
प्रथम: गवळी प्रथम(रोख ३०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), द्वितीय: जयदीप पाटील (रोख २०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),तृतीय: अर्णव गीते (रोख १०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),चतुर्थ: आर्यन गुरव (रोख ७००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),पाचवा: ऋतुराज पांचाळ (रोख ५००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सहावा: पार्थ पाटील (रोख २००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सातवा: कृष्णा पाटील (रोख १००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),आठवा: साक्षी चव्हाण (पारितोषिक व प्रमाणपत्र),नववा: प्रसाद सपकाळ (पारितोषिक व प्रमाणपत्र),दहावा:समीर यादव (पारितोषिक व प्रमाणपत्र).

अकरा वर्षा आतील गट
प्रथम: देवांशू भामरे (रोख ३०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),द्वितीय: तीर्थ शर्मा (रोख २०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),तृतीय: जिज्ञासा सोनावणे (रोख १०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),चतुर्थ:कुणाल गिरासे (रोख ७००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),पाचवा: वित्राग जैन (रोख ५००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सहावा: प्रज्वल पाटील (रोख २००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सातवा: हित पटेल (रोख १००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),आठवा: धनश्री पांचाळ (पारितोषिक व प्रमाणपत्र),नववा: हर्षवर्धन गावीत (पारितोषिक व प्रमाणपत्र),दहावा: शौर्य जाधव (पारितोषिक व प्रमाणपत्र).
सदर स्पर्धेत लहान बुद्धिबळपटू खेळाडूंना खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी व चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी स्पर्धेत वय वर्षे सात ते दहा या वयोगटात विशेष प्रोत्साहनपर आकर्षक पारितोषिक देण्यात आले. ती पुढील प्रमाणे:-
सात वर्षातील:
क्रिशू शाह
ज्ञानी चौधरी

आठ वर्षातील:
आदेश बेडसे
तिथी मेहता

नऊ वर्षातील:
आयुष वाडिलकर
प्रणिता पाटील

दहा वर्षातील:
लक्ष काला
हर्षिता ठाकरे

स्पर्धेत तांत्रिक पंच म्हणून प्रा. शोभराज खोंडे,डॉ. गोपाल गवई प्रा.अश्वमेघराज खोंडे,सागर महाजन, विनीत बागुल,प्रणव सूर्यवंशी,जितेंद्र माळी , प्रा.हीतेंद्र चौधरी,आदींनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय शर्मा यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी केले व आभार डॉ. अरविंद कांबळे यांनी मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ .अरविंद पाटील, डॉ.अनिल बेलदर, डॉ.प्रशांत जगताप, प्रा.निलेश आठवले,संजय विसावे,दिलवर ठाकरे, दिनेश बागले आदींनी काम पाहिले.

Ad 1
Previous Post

📰 बार्शीटाकळीमध्ये जलसंकटाची चाहूल!

Next Post

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
0
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
0
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
2
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
2
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
4
Next Post
हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

हिवरा शिवारातील वीज पूर्ववत चालू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In