• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

दिनांक 15 रोजी स्व .नितीन महाविद्यालय, पाथरी. राष्ट्रीय सेवा योजना विभाग,ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
ग्रंथालयामध्ये ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील व महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी भरण्यात आले या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते प्रा एस आर यादव सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य राम funne व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या ग्रंथा प्रदर्शना साठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट दिली व ग्रंथाचे वाचन केले.

भारतरत्न ए.पी.जे .अब्दुल कलाम व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषावर व्यक्ती आणि कार्य या विषयावर प्राध्यापक एस. आर .यादव सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा परिचय व जीवनकार्य व त्यांचा खडतर प्रवास सांगितला. समाजामध्ये अजूनही अज्ञात जातीयता ,गरिबी, दारिद्र्य व अंधश्रद्धा अंधार दाटून आलेला आहे. महात्मा फुले यांचा सत्यधर्म व समतेची दिव्यदृष्टी घेऊ युवकांनी वैचारिक साहित्याच वाचन व चिंतन केले पाहिजे. यावेळी विचार मंचावर प्राचार्य डॉ एस आर funne व उपप्राचार्य डॉ. साहेब राठोड, मराठी विभाग प्रमुख मोरे जी. जे .उपस्थित होते. प्राध्यापक व शिक्षक तर कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रंथपाल कल्याण यादव, महेश tour, यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

सासवणे येथील स्वयंभू आई फुलाई मातेच्या नवरात्रोत्सवाला भक्तांची मोठी गर्दी!

Next Post

पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
3
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
0
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
2
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
2
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

4
Next Post
पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड

पटवर्धन कुरोली प्रतिनिधी स्वप्निल राऊत सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In