• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत तालुक्यात जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग व शिरपूर पॅटर्न राबवा: अमित दुधाळ यांची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

जत प्रतिनिधी: अरुण कोळी

RelatedPosts

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध

जिवलग मित्र शैलेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

जत तालुक्यातील भूजलपातळी वाढवून भविष्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शिरपूर पॅटर्न या जलसंधारणाच्या मोहिमा प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवा तालुकाध्यक्ष अमित दुधाळ यांनी केली आहे.

जत तालुक्यात २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, २०२६ मध्ये पावसाअभावी भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजलपातळी खालावल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आतापासूनच ठोस जलसंधारणाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दुधाळ यांनी म्हटले आहे.

जत तालुक्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवावे. रोजगार हमी योजना व अन्य शासकीय योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरवता येईल. त्यामुळे भूजलपातळीत वाढ होऊन विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांना फायदा होऊ शकतो.

शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसहभागातून ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास जत तालुका दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडेल. या मोहिमेसाठी शिवसेना उबाठा गटाकडूनही आवश्यक सहकार्य करण्यात येईल. प्रशासनाने या मागणीची गंभीरपणे दखल घेऊन जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करावीत, असे आवाहन अमित दुधाळ यांनी केले आहे.


Ad 1
Previous Post

📰 शेतात जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्याची अंतरगाव शिवाजी ग्रामस्थांची मागणी

Next Post

सहकार क्षेत्रात विश्वासाचं नेतृत्व, शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम पाऊल….!

Related Posts

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”
Blog

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

October 19, 2026
0
अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध
Blog

अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध

October 19, 2026
0
जिवलग मित्र शैलेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव
Blog

जिवलग मित्र शैलेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

October 19, 2026
1
रेणुका माता दर्शनासाठी महिला भगिनींना स्कूल बसची व्यवस्था; संजय दादा रोडगे व सविता रोडगे यांचे सिद्धनाथ बोरगावच्या महिलांकडून आभार
Blog

रेणुका माता दर्शनासाठी महिला भगिनींना स्कूल बसची व्यवस्था; संजय दादा रोडगे व सविता रोडगे यांचे सिद्धनाथ बोरगावच्या महिलांकडून आभार

October 19, 2026
5
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…
Blog

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या सौ लता दत्ता मुळे…

October 19, 2026
2
सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड
Blog

सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड

October 19, 2026
1
Next Post
सहकार क्षेत्रात विश्वासाचं नेतृत्व, शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम पाऊल….!

सहकार क्षेत्रात विश्वासाचं नेतृत्व, शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम पाऊल….!

ताज्या बातम्या

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

October 19, 2026
अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध

अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध

October 19, 2026
जिवलग मित्र शैलेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

जिवलग मित्र शैलेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In