• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचची एकतर्फी प्रेमातून हत्या.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचची एकतर्फी प्रेमातून हत्या.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

हातकणंगले प्रतिनिधी

सविस्तर:-
माणगाव येथील 9 वी शिकणारी कुमारी स्वरा नितीन उपाध्ये. ही शनिवारी रात्री माणगाव येथील वैष्णवी मंदिरात आरती साठी गेली होती. ती आरती करून घरी परत असताना अंधारात दबा धरून बसलेल्या आरोपी अरुण लखमावर याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रात्री नऊ वाजता अचानक झालेल्या हल्ल्यात स्वरा नितीन उपाध्ये ही जागीच गतप्राण झाली. आज सायंकाळपर्यंत संशयित सापडला नसल्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत नराधम अरुणच्या घरावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलिसांनी त्यांची समजूत काढली माणगाव गावातील सर्व समाजातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला पकडून पोलिसांनी भर चौकात फाशी शिक्षा द्यावी हीच नागरिकातून मागणी केली जात आहे.
स्वराची हत्या झाली आहे तिला न्याय मिळणार का याची प्रतीक्षा आता प्रत्येकाला लागली आहे. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.

RelatedPosts

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

विषय : दुर्गम भागातील पत्रकारांसाठी जाहिरातींसंदर्भातील अट वगळण्याबाबत विनंती.

आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

Ad 1
Previous Post

शारदीय नवरात्रोत्सवात ‘नऊ दिवस, नऊ माळा, नऊ वृक्ष’ संकल्पाची पूर्तता; देवराई ग्रुपचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

Next Post

भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे पोलिसांच्या ताब्यात?

Related Posts

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Blog

विषय : दुर्गम भागातील पत्रकारांसाठी जाहिरातींसंदर्भातील अट वगळण्याबाबत विनंती.

October 19, 2026
4
आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी
Blog

आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

October 19, 2026
3
शौनक राहुल लिमकर याच्या वाढदिवसानिमित्त सारोळा शाळेला ताशाची भेट…!

1
” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”
Blog

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

October 19, 2026
6
अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध
Blog

अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध

October 19, 2026
1
Next Post

भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे पोलिसांच्या ताब्यात?

ताज्या बातम्या

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026

विषय : दुर्गम भागातील पत्रकारांसाठी जाहिरातींसंदर्भातील अट वगळण्याबाबत विनंती.

October 19, 2026
आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In