• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; भाजपा परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव

बार्शी (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी आदेश बंडू वाणी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

RelatedPosts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

आदेश वाणी यांच्या निवडीमुळे भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजपा परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. रणवीर राजेंद्र राऊत, तालुकाध्यक्ष, युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Narayan Ghadge
Previous Post

चिंचवडमध्ये श्री कालिका देवी मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात!

Next Post

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

Related Posts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
4
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती
ताज्या घडामोडी

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

October 19, 2026
4
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
ताज्या घडामोडी

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

October 19, 2026
5
ताज्या घडामोडी

चिंचवडमध्ये श्री कालिका देवी मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात!

October 19, 2026
1
तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!
ताज्या घडामोडी

तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!

October 19, 2026
2
ताज्या घडामोडी

शैक्षणिक गुणवत्तेसोबत क्रीडांगणावरही कसबा हायस्कूलची बाजी!

October 19, 2026
6
Next Post
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

ताज्या बातम्या

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

October 19, 2026
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In